मोदी शाह कळायला २५ जन्म लागतात म्हणून... #मी_भाजपा_सोडतोय
— faijal khan (@faijalkhantroll) November 16, 2019
मेगा भरतीमध्ये मी पण प्रवेशाचा प्रयत्न केला होता, पण TL पाहून त्यांनी हाकलून लावलं म्हणून #मी_भाजपा_सोडतोय
— faijal khan (@faijalkhantroll) November 16, 2019
हे काय नवीन #मी_भाजपा_सोडतोय..भक्त सुधारायला लागले की काय..काय त्यांच्या नेत्यांसारखी नौटंकी#मी_भाजपा_सोडतोय
— शुभम ❤️🇮🇳Shubham (@nastik_Shubham) November 16, 2019
५ ट्रीलीयन मध्ये किती शुन्य आहे, हे माहित नसल्यामुळे @sambitswaraj 😂😂#मी_भाजप_सोडतोय #मी_भाजपा_सोडतोय
— Saurav Ghorpade (@SauravRG) November 16, 2019
सगळी जनता मिळुन मी पुन्हा येईन मी, पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, अस म्हणून फडणविसांना त्रास देतीये म्हणून #मी_भाजपा_सोडतोय 🤣
— अनुराग (@anil010374) November 16, 2019
वहिणीसाहेबांचं गाणं ऐकायला मिळनार नाही आता म्हणून #मी_भाजपा_सोडतोय pic.twitter.com/ZbyQ7DcKtA
— सुजित जाधव पाटील (@sujitgr8) November 16, 2019
अँजिओप्लास्टी वर लोकं संशय घेतात म्हणून #मी_भाजपा_सोडतोय pic.twitter.com/02TcSefnF2
— पुणेरी नजर..! (@OfficeOfPunekar) November 16, 2019
#मी_भाजपा_सोडतोय हे का ट्रेंड होतय हे मला कळत नाय म्हणून #मी_भाजपा_सोडतोय
— Manohar Lawarde (@m_lawarde) November 16, 2019
आमच्या सुरेश अण्णा धसच्या मुलाला तिकीट दिले नाही म्हणून #मी_भाजपा_सोडतोय 😛😛😛
— Shubham Jatal (@ShubhamJatal1) November 16, 2019
मनातल्या मुख्यमंत्र्यांना खरे खरे मुख्यमंत्री केले नाही म्हणून #मी_भाजपा_सोडतोय 😰😰
— Shubham Jatal (@ShubhamJatal1) November 16, 2019
मी पुन्हा येईनच्या किंकाळ्यांना कंटाळून #मी_भाजपा_सोडतोय
— Shubham Jatal (@ShubhamJatal1) November 16, 2019
शेतकऱ्यांना निधी आणण्यासाठी कृषीमंत्री ला भेटायचं तर तडीपार मंत्र्याला भेटलात म्हणून#मी_भाजपा_सोडतोय https://t.co/3IsEy6WeOO
— Shubham Jatal (@ShubhamJatal1) November 16, 2019
आता मी येतचं नाही म्हणून #मी_भाजप_सोडतोय pic.twitter.com/iJmsVFrT7M
— Tushar Wagh (@wagh_tusshar) November 16, 2019