मागील आठवड्यात चायनीज स्मार्टफोन मनुफेक्चर कँपनी विवो ने आपल्या विवो एस 5 या स्मार्टफोन बद्दल ऑफिशियल कन्फर्मेशन दिले असून कँपनीने सांगितले आहे की विवो चा हा फोन चायना मध्ये 14 नोव्हेंबर ला लॉन्च करण्यात येईल. हा फोन लॉन्च होण्यापूर्वी याचे काही स्पेसिफिकेशन लीक झालेले असून TENAA यांनी लीक झालेल्या स्पेसिफिकेशनची लिस्ट रिविल केली आहे.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
ह्या लिस्ट द्वारे येणाऱ्या फोन बद्दल काही डिटेल कन्फर्म झाले आहेत. यामध्ये Vivo S5 मध्ये कोणता कॅमेरा असेल व त्याचा डिजाईन कसा असेल याबद्दल माहिती मिळत आहे. तर Vivo S1 हा देखील दिसायला चांगला असणारा स्मार्ट फोन आहे तर Vivo S5 हा फोन त्याच ट्रॅडीशनला पुढे नेणार आहे.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
TENAA यांच्या लिस्ट नुसार, Vivo//Commerce एस 5 हा फोन अमोलेड AMOLED डिस्प्ले सोबत येईल. म्हणजे या मोबाईल द्वारे त्याचे ग्राहक एक उच्च स्तरीय मल्टीमीडिया चा अनुभव घेऊ शकतील.तर या लिस्ट नुसार vivo s5 मध्ये in display Fingerprint sensor (डिस्प्ले मध्ये फिंगर प्रिंट सेन्सर ) मिळेल अशी शक्यता आहे. कारण Vivo S1 मध्ये सुद्धा स्क्रीन मध्येच फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आलेला होता. याच लिस्ट नुसार vivo एस 5 मध्ये आपल्याला 6.44 इंचाची अमोलेंड डिस्प्ले मिळेल सोबत हा डिस्प्ले 1080 बाय 2400 पिक्सेल चा फुल HD असेल. तर याच अस्पेक्ट रेशीओ 20:9 असेल.
याच्या हार्डवेअर बद्दल बोलायच तर यात स्नॅपड्रॅगन चा 712 चिपसेट असेल. हा प्रोसेसर vivo च्या Z1 प्रो आणि Z1x या फोन मध्ये सध्या पाहायला मिळतो. विवो एस 5 हा 8 GB रॅम सोबत 128 आणि 256 GB स्टोरेज मध्ये येईल तर ह्या फोन मध्ये एक्सटर्नल मेमरी कार्ड घालता येणार नाही.
या पूर्वी काही हाती आलेल्या इमेजेस नुसार ह्या फोन मध्ये डायमंड कट कॅमेरा डिजाईन बॅक साईड ला असेल तर ह्या फोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा असेल तर 8 मेगापिक्सेल चा दुसरा कॅमेरा असेल तर तिसरा 5MP चा इमेज सेन्सर असेल तर सेल्फी कॅमेरा संदर्भात बोलायच तर 32MP चा सेल्फी कॅमेरा फ्रंट ला असेल तो पंच होल मध्ये असेल. हा, हा फोन पंच होल डिस्प्ले सोबत येईल म्हणजे यात फोन युजर बॉडी रेशीओ जास्त मिळणार असून हा खरच ग्राहकांच्या मल्टीमीडिया वापरण्यास प्राधान्य देणारा ठरेल. तर हा फोन इंडियात येईल की नाही याची साशंकता आहे पण Vivo S1 हा फोन मात्र भारतीय बाजारात येणार आहे.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
Vivo चे फोन घ्यायचे असतील तर लिंक दिलेली आहे आपण या लिंक द्वारे खरेदी करू शकता किंवा अधिक माहिती पाहू शकता.
Vivo NEX (Black, 8GB RAM, 128GB Storage)
4.5 out of 5 stars
₹37,999
₹47,990Save ₹9,991 (21%)
FREE Delivery by Amazon