Open आणी Close किती विरोधी अर्थी शब्द आहेत....
पण गंमत अशी आहे की ,
आपले मन Open त्याच्याच जवळ होते, जो आपल्या Close आहे......
😍😍😍😍😍😍


सोडुन जायचे असेल तर Bindass जा...
पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मलापण नाही....
😍😍😍😍😍


आजकाल च्या मुली पण samsung च्या mobile सारख्या झाल्या आहेत
गोष्टी गोष्टी वर hang होतात...
😍😍😍😍😍


आपण त्या देशाचे रहिवाशी आहोत जिथे सुंदर मुली
जेवण कमी पण भाव जास्त खातात...
😍😍😍😍😍😍😍

 माझी बुद्धी न सारखी माझ्या मनाशी भांडत असते, सतत ..
पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..
😍😍😍😍😍😍



लबाडीने जिंकण्यापेक्षा तत्वाने हारलेले बरे, कुणी विचारले हरला कसा तर सांगेन मी लढलो कसा...
😍😍😍😍😍😍



 वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .."अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी         " ठेच "काळजाला लागते ..

😍😍😍😍😍😍😍

जे घडत ते चांगल्यासाठीच ...! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं...!
😍😍😍😍😍

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर
राजहंस !!

😍😍😍😍😍😍😍

http://d.helo-app.com/RLjhsy/

 मुर्खांशी वाद घालू नये, त्यांची संख्या १ ने वाढते !
😍😍😍😍😍😍😍
सगळ काही पाहता पाहता आरशात पाहण राहून गेल
सुखाची तहान भागवता भागवता समाधान दूर वाहून गेलं...
😍😍😍😍😍😍

भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते

😍😍😍😍😍😍

तिचे बोलने मी नेहमी डोळे मिटून शांतपणे ऐकत असतो
अन ती मात्र म्हणते की मी बोलत असताना तू माझ्यासोबत
नसतो....
😍😍😍😍😍😍

‎प्रेम‬ करणे सगळ्यानाच जमत नाही धाडस‬ लागत पुढे ‪खड़ा‬ आहे माहीत असून ‪उडी‬
घालायला.... 
😍😍😍😍😍

स्वप्ने अशक्य असतात की त्याच्या आड येणारी माणसे..
हे कोडं कधी सुटतच नाही.

😍😍😍😍😍😍😍

तुला पटल तू आलीस, "तुला" आवडल तू थांबलीस, "तुला" त्रास झाला तू निघून गेलीस...
पण माझ काय ??????

कधीकाळी पाऊस म्हट्ला की त्याला जीव नकोसा व्हायचा तोच वेडा कधी कधी पावसावरच कविता लिहायचा...

खूप वाईट वाटत ना जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर बोलतो आणि ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करते...


Samsung Galaxy A50s (Prism Crush Black, 4GB RAM, 128GB Storage) with No Cost EMI
4.2 out of 5 stars
₹20,999
24,900 Save ₹3,901 (16%)
FREE Delivery by Amazon

 या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं मी लाखो जन्म घेईन...... तुझ्याबरोबर
चालण्यासाठी..

जेव्हा एखाद्या मुलीला तुमचा हस्य मागचा वेदना दिसतील तेव्हा समजून जा ती तुमची life patnarबनायला तयार आहे....!!!

 डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही...

 काही नाती जोडली जातात,काही जोडावी लागतात, काही जपावी लागतात, तर काही आपोआप जपली जातात, यालाच प्रेम म्हणतात....
😍😍😍😍😍😍

तुमच्या आईला माझ्याकडून thanks सांगा कारण तिने माझ्यासाठी छान आणि जिवाला जिव देणारे मित्र | मैत्रीण या जगात आणले..
😍😍😍😍😍😍
आयुष्याच्या वाटेवर,मी आता मागे वळून पहात नाही कारन
मागे वळून पहाण्यासारखे,
खरंच काही उरले नाही......!!!!
😍😍😍😍😍

ज्या फुलपखराची ओढ़  होती, त्या फुलपाखरालाच फूलं बदलण्याची खोड होती ...

😍😍😍😍😍😍

नात्यांना ‪समजने‬ सोप्प असतं जेव्हा तुम्ही ‪नातं‬
टिकवण्यासाठी नाती सांभाळता...!!!!
😍😍😍😍😍😍

भावनांच्या या बाजारात प्रत्येक नात्याच्या हिशेबाची
खातरजमा आहे
पण या व्यवहारात प्रेमाचा खिसा मात्र रिकामा आहे.....
😍😍😍😍😍😍

ठेऊनी नजरे समोर तुला मी भावना व्यक्त करतो जास्त तर नाही पण आभाळा एवढ प्रेम करतो ...
😍😍😍😍😍😍

एकटेपणा दोन प्रकार असतात.एक म्हणजे कुणीच नसताना जो वाटतो तो आणि दुसरा म्हणजे सगळे असूनही जाणवतो तो हां दुसरा प्रकार जरा जास्त...😍😍😍😍😍😍

पाखरु ‪आकाशात‬ उडत असत पण ते तर कायम
‪जमिनीवरच‬ पाहात असत. किती पण ‪उंच‬ जा पण ‪जमीन‬ सोडू नका....
😍😍😍😍😍
काही अडचण नाही ...... तु मला भेटली नाही पण फक्त एकच अडचण की ज्याला भेटली त्याला तरी फसवू नको ..
😍😍😍😍😍

तू कोणाशी पण बोल पण ज्या दिवशी
 मी तुझ्याशी बोलणार नाही तेव्हा, तु
 रडशील कारण तुला असे वाटेल की  छक्या पंजा सोबत बोलून मी माझा  एक्का गमावला
😍😍😍😍😍😍
जगाला काय आवडतं ते नका करु, तुम्हाला जे वाटतं ते करा, उदया तुमच वाटणं जगाची आवड बनेल. .!!! 
😍😍😍😍😍

"सर्वांना सुखी ठेवणे नक्कीच आपल्या हातात नाही,परंतु कुणालाच दु:ख न देणे हे नक्कीच आपल्या हातात आहे."

😍😍😍😍😍😍


♚♚एक दिन ‪हम‬ इतना Famousहोंगा की लोग मुझे Facebookपे‬ नहीं Google पे सर्च करगे ♚♚


😍😍😍😍😍😍😍😍😍

ती नेहमी म्हणायची,, " जे होते ते चांगल्यासाठीच होते " मग तिचं मला सोडून जाणे हे तिच्या चांगल्यासाठी होत का माझ्या??

😍😍😍😍😍😍


मोगरा" कितीही दुर असला तरी "सुंगध" येतोच,तसेच "आपली माणसे" किती ही दुर असली तरी "आठवण येतेच"..

😍😍😍😍😍😍😍


जी मानसे  आपल्याला सोडुन जाऊन परत येतात तेव्हा ती मानसे आपली नसतात ती बदललेली असतात
😍😍😍😍😍



सुख हे अगदी कनभर गोष्टीमध्ये लपलेले असते फक्त ते मनभर जगता आले पाहिजे

😍😍😍😍😍😍😍


सायंकाळच्या जेवणाची चिंता करते ती "‪आई‬ "आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतात ते "‪बाबा‬ "

😍😍😍😍😍😍😍😍


ह्या जगातील सर्वात मोठा त्रास हा आहे की, लोक खरं मनात बोलतात अन खोटं जगाला ओरडून सांगतात...

😍😍😍😍😍😍😍


डोक्याची  भाजीपाला कचरा_करणारे
 खुप आहेत...पण..आपल्या प्रेमाचि‬ चपाती भाजनारी फक्त एकच...!! "आई"

😍😍😍😍

ज्या व्यक्ती गोड बोलतात ...
त्या सर्वच आपल्या हितचिंतक आहेत असे नाही...!
गोडवा हा मधात असतो...
मधमाशीत नसतो...!!


😍😍😍😍😍😍


नका लावू कुणालाच जीव,
दुनिया निघाली बडी निर्जीव,
भावनेशी खेळुन लोक ह्रदय तोडतात,
बर्बाद करुन शेवटी SORRY बोलतात..

😍😍😍😍😍


लाख जण वाईट बोलतील तिच्या विषयी पण आपल्याला ती आवडली म्हणून उडत गेली दुनियादारी..

😍😍😍😍😍


तुझ्या प्रेमाला मी कधीच खेळ समजला नव्हता गं....
नाहीतर... जेवढे पण खेळ खेळलोय कधी हरलो  नाही.....

😍😍😍😍😍😍


ज्यांना नात्याची किम्मत नसते ते प्रतेक नातं गरज म्हणून पाहतात ...

😍😍😍😍😍😍😍😍


वेदनेची वेदना ही फक्त ‪वेदनेला‬ कळते...

😍😍😍😍😍


माझ हद्य जरी तुझ्या कडे असल ञास मला तु देऊ नकोस कारण आजही माझा जीव माझ्या मिञांन मध्येच आहे हे तु विसरू नकोस.....
😍😍😍😍😍😍



आमच्या ‪मोबाईलला‬ पण ‪सेटींग‬ हाय राव..पण ‪आम्हाला‬ नाय ..
‪😍😍😍😍😍


माझ्यासारखीच ‪ती‬ पण ‪अस्वस्थ‬
असेल…रात्रभर‬ नाही, पण
‪क्षणभर‬ तरी माझ्यासाठी‬ झोपत नसेल‬ ....

😍😍😍😍😍


जरी माझा वेळे वर ताबा नसला तरी
 मी त्या क्षणाची आठवण करतो जेव्हा
 पहिल्यांदा भेटलो कारण तो अनुभवाची मजा पुन्हा एकदा घयाला
😍😍😍😍😍😍


हे एखाद्या लहान मुलाचा रडण्या सारखे असते तो रडतो हे महिती असेल ते पण का हे माहीत नसते..

😍😍😍😍😍😍😍😍


जो जिभेवर ताबा मिळवतो तो मन जिंकतो जो मन जिंकतो त्याला जग जिंकतो येतं .... 


😍😍😍😍😍😍😍


मिञ बोलतात एक नंबर Status असतात तुझे..!!
अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही 


😍😍😍😍😍😍


तुझी माझी रक्ताच्या नात्याने गाठी 
 बधायला देव विसरला 
 म्हणुनच मित्राचा रूपानी तुला माझा जवळ पाठवला ...


😍😍😍😍😍😍


क्षण‬ ते..तसेच आहेत फक्त‬ ..तुच_नाहीस‬ 


😍😍😍😍😍😍😍😍

आतापर्यंत ‪हद्द‬ बघितलिस आता ‪जिद्द‬ बघशिल.


😍😍😍😍😍😍😍😍

मला गरज तुझ्या अस्तित्वाची आहे,सहनुभूतिची नाही ....


😍😍😍😍😍😍

मनातली "भावना" मी शब्दांत थाटली...पण लोकांना ती फक्त "कविताच" वाटली..



😍😍😍😍😍😍😍

‎मदतीसाठी‬ जोडले गेलेले हात‬ 
"‪प्रार्थनेसाठी‬" जोडल्या जाणारर्‍या ‪‎हातांपेक्षा‬ श्रेष्ठ‬ असतात..!!!


😍😍😍😍😍😍


प्रेमात पडले की ती/तो काय आहे यापेक्षाही महत्वाचे ती/तो माझा आहे याला महत्व असते.