अचलपूरचे ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू अपक्ष आमदार असून ते त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. तर त्याचे नाव ओमप्रकाश कडू असे आहे. तर 'प्रहार जनशक्ती पक्षाचे' संस्थापक अध्यक्ष असून, यां माध्यमाने युवकांचे संघटन करुन ते स्थानिक प्रश्न आक्रमकरित्या समोर आणले आहेत.