लोकप्रतिनिधींची गरज का?
भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाल्यानंतर वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले मोलाचे योगदान दिले.
यावेळी असलेले निर्णय प्रक्रियेमध्ये समता सहभाग स्वातंत्र्य याच्या ने प्रेरित केले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 मध्ये स्थापन झाले त्यावेळी असलेल्या राष्ट्रवादीने केलेल्या मागण्या:-


  • कायदेमंडळात निवडून आलेले प्रतिनिधी पाहिजेत.
  • कायदेमंडळात प्रश्न विचारण्याचा अधिकार हि हवा.
  • अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार पाहिजे.