इलेक्ट्रॉनिक वाहन निर्माता कंपनीAther Energy नेत्यांची नवीन इलेक्ट्रॉनिक स्कूटरAther 450X लॉन्च केली आहे या स्कूटरची सुरुवातीची किंमत 99 हजार रुपये असून भारतामधील एक्स शोरूम किंमत आहे तर दिल्लीमध्ये या स्कूटर ची किंमत 85 हजार रुपये आहे ही पण किंमत एक्स शोरूम आहे ही इलेक्ट्रॉनिक स्कूटर प्लस आणि प्रो या दोन व्हेरियंट मध्ये लॉन्च केली गेलेली आहे कंपनी या अगोदर पहिल्यांदाAther 450 ही स्कूटर लॉन्च केलेली होते.
व्हेरीयंट नुसार किंमत
या इलेक्ट्रॉनिक स्कूटर चा प्लस व्हेरीयंट 1699 रुपयांच्या मंथली सबस्क्रीप्शन वर खरेदी केली जाऊ शकते तर याच्या प्रोव्हेरीयंट ला मंथली सबस्क्रीप्शन साठी 1999 रुपये प्रति महिने द्यावे लागतील 450 एक्स प्लस ची अपफ्रंट कॉस्ट 1.49 लाख रुपये
(दिल्ली मध्ये 1.35 लाख रुपये)
वर्जन ची किंमत 1. 59 लाख रुपये आहे.(दिल्ली मध्ये 1.45 लाख रुपये)
दिल्लीमध्ये स्कूटर ची किंमत सरकार पॉलिसीच्या आधीन आहे.
मिळणार दोन नवीन कलर ऑप्शन मध्ये
ही नवीन स्कूटरAther 450 या स्कूटर चे अपग्रेड व्हर्जन आहे त्यामुळेही स्कूटर पहिल्या स्कूटर पेक्षा अधिक पावर आणि परफॉर्मन्स देऊ शकते ह्या स्कूटर मध्ये दोन नवीन कलर ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहेत मॅट ग्रे आणि मिंट ग्रीन अशी दोन कलर ऑप्शन आपल्याला उपलब्ध होणार आहेत.
तर जुलै महिन्यात सुरू होणार स्कूटरची डिलिव्हरी
ह्या स्कूटरची बुकींग काही शहरांमध्ये सुरू झालेली आहे कंपनी याला जुलै 2020 मध्ये ग्राहकांकडे डिलिवर करायला सुरु करेल या स्कूटरमध्ये पहिल्यापेक्षा ज्यादा पावरफुल बॅटरी देण्यात आलेले आहे नवीन स्कूटर मध्ये 2.9kwh ची बॅटरी देण्यात आलेली आहे तर 450 मॉडेल मध्ये2.71kwh ची बॅटरी दिलेली होती या स्कूटरचा इलेक्ट्रोनिक मोटर 6 6kW पावर जनरेट करतो जो 8bhp त्या बरोबर आहे स्कूटर मध्ये इलेक्ट्रोनिक मोटर आत्ता 26Nm टॉर्क जनरेट करतो जो पहिल्यापेक्षा6Nm जास्त आहे