जो सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये यासाठी असतो जर आपल्या कम्प्युटरमध्ये व्हायरस आला तर त्या व्हायरसपासून आपल्या कॉम्प्युटरचा बच्चा व्हावा पण तोच सॉफ्टवेअर जर आपला कॉम्प्युटर मधील डेटा विकत असेल किंवा घेत असेल तर ती गोष्ट गंभीर आहे .


अवास्ट(Avast) एन्टी व्हायरस वर युजर्सचा पर्सनल डेटा विकण्याचा आरोप | मराठी टेक अपडेट
अवास्ट(Avast) एन्टी व्हायरस वर युजर्सचा पर्सनल डेटा विकण्याचा आरोप | मराठी टेक अपडेट


असंच एक रिपोर्ट येत आहे या रिपोर्टनुसार अँटीव्हायरस फर्म Avast ने जगातील लाखो युजर्स चा डेटा विकलेला आहेAvast हा एक फी व्हर्जन अँटीव्हायरस सॉफ्टवेअर म्हणून पॉप्युलर आहे आणि लाखो लोक युजर या सॉफ्टवेअरला युज करतात.


कंपनीवर आता यूजर चा संवेदनशील डेटा विकण्याचा आरोप लागलेला आहे पण कंपनी यामागे पॉलिसीचा हवाला देत आहे परंतुAvast ने डायरेक्ट असं नाही केलं शिवाय याची अनेक सबसिडरी कंपनी आहे याद्वारे डेटा विकण्याचा बातमी येत आहेAvast ची एक सबसिडरी कंपनी जम्पशोट आहे आणि याच द्वारे संवेदनशील डेटा विकला गेलेला आहे.
यामध्ये यूजर चा ब्राउझिंग हिस्टरी सामील आहे सांगितलं जात आहे की की हे सॉफ्टवेअर यूजर चा क्लिक सुद्धा ट्रेक करतो आणि गुगल सर्च गुगल मॅप त्याच्यावर केलेल्या ऍक्टिव्हिटी सुद्धा ट्रॅक करत आहे आणि याचा डेटा कलेक्ट करून ठेवतो एवढेच नाहीतर लिंक इन पेज यूट्यूब व्हिडिओज आणि पॉर्न वेबसाईटचा हीच डेटा कलेक्ट केला जात आहे मदरबोर्ड आणि पीसी मॅ ग ने एक इन्वेस्टीगेशन पब्लिष केला आहे हे यामध्ये ते ही सर्व माहिती समोर येत आहे परंतु कंपनीने डेटा विक्री करण्याबद्दल साफ नकार दिलेला आहे.

एका स्टेटमेंट मध्येAvast चे एक प्रवक्त्याने म्हटले आहे की Jumpshot प्रसनल आयडेंटिफिकेशन इंफॉर्मेशन नेम ई-मेल ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स घेत नाही यूजर जवळ कायम हा ऑप्शन असतो की जम्पशॉट सोबत डेटा शेअरिंग च्या ऑप्शनला ऑफ करू शकतात.


अशाच अनेक टेक न्युज आणि नवनवीन बातम्यांसाठी अभ्यासपूर्ण माहितीसाठी आमच्या पेजला फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम आणि हॅलो वर फॉलो करायला विसरू नका तसे ची माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद