मानसशास्त्र हा शब्द मानस व शास्त्र या दोन शब्दापासून बनलेला आहे.
मानस म्हणजे मन
शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास
मानसशास्त्र म्हणजे मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास
शास्त्र प्रकार वैज्ञानिक व मानवी जीवनावर आधारित शास्त्र चे प्रकार
वास्तववादी शास्त्र वस्तूचे स्वरूप वर्णन करणारे शास्त्र यामध्ये जीवशास्त्र मानसशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र हे भाग
आदर्शवादी शास्त्र म्हणजेच मानदंड ठरवणारे यामध्ये नीतिशास्त्र तत्वज्ञान शास्त्र सौंदर्यशास्त्र तर्कशास्त्र
ॲरिस्टॉटल
आरिस्टाटल हा मानसशास्त्राचा जनक मानला जातो एकविसावे शतक हे मानसशास्त्र शतक मानले जाते मानसशास्त्र अभ्यासाची सुरुवात ॲरिस्टॉटल च्या काळापासून म्हणजेच इसवी सन पूर्व 384 ते 322
ऍरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्ववेत्ता होता
त्यांनी लिहिलेला ग्रंथ डी एनिमा
मानसशास्त्रातील आद्यग्रंथ d एनिमा
मानसशास्त्रातील पहीली व्याख्या आत्म्यास संबंधित चर्चा करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय
ग्रीक काळातील आणखी एक तत्त्ववेत्ता प्लेटो रिपब्लिक हा त्याचा ग्रंथ या ग्रंथात त्यांनी व्यक्ती व्यक्ति भिनते विषयी विचार मांडले रोमन काळात क्विटी लिअन नावाचा शिक्षणतज्ञ होऊन गेला वक्ता तयार करण्याच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे त्याने मांडले