कोरोना विषाणूने आतापर्यंत चीनमधील 26 जणांचा बळी घेतला आहे. तर 830 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. यामुळे वुहानसह 9 शहरं बंद ठेवण्यात आली आहेत. महत्त्वाचं म्हणजे याच वुहानमध्ये 700 हून अधिक भारतीय विद्यार्थी शिकत आहेत.

विडिओ : Marathi Travaloma

Related topics: 

corona virus, Coronavirus symptoms, korona virus, corona virus india, corona virus symptoms, coronavirus treatment, coronavirus india, Corona, corona virus in india,