Gender (लिंग)
इंग्रजी भाषेमध्ये स्त्री-पुरुष दर्शक लिंगभेद असलेले आपणास पाहायला मिळतात व्याकरणाच्या दृष्टीने लिंगाचा संबंध हा फक्त नामाची असलेला आपणास पाहायला मिळतो. वचन- विभक्ती यांचा लिंगाची संबंध नाही. लिंगाचे प्रकार हे खालील प्रमाणे आहेत.
पुल्लिंग(Masculine gender) पुरुषवाचक सजीव पदार्थ, पुरुष जाती दर्शवणारी नामे इत्यादींचा समावेश for example : Man, king, box, father, Hero etc. स्त्रीलिंग (Feminine gender) इंग्रजी भाषेतील स्त्री वाचक सजीव पदार्थ, स्त्री जाती दर्शवणाऱ्या नावाचा त्यात समावेश होतो. for example queen, mother, cow, girl etc. नपुसकलिंग( neuter gender) ज्या नामाचे पुलिंग किंवा स्त्रीलिंग दर्शवली जात नाही अशा नामांचा नपुस लिंगात समावेश होतो. निर्जीव वस्तूंना नपुसकलिंगी समजले जाते. for example: table, cap, chair, पुलिंग नामाबद्दल स्वतंत्र शब्द वापरून 1.father- mother 2. sir- madam 3. man- woman 4. husband- wife पुल्लिंगी नामाचे ess हा प्रत्येक जोडून 1. host- hostess 2. poet- poetess  नामाच्या सुरुवाती अथवा अखेरीस लिंग भेद दर्शवणारा शब्द जोडून 1. He goat - she goat 2.grandfather- grandmother 3. milkman milkmaid काही नामांची स्त्रीलिंगी अनियमित रुप 1. dog- bitch 2.lad - lass 3. Fox- vixen सजीव प्राण्यांच्या समूहदर्शक नावेही नपुसकलिंगी असतात 1.army 2.c lass लहान मुले, प्राण दर्शवणारी नामे यांचा समावेश नपुंसक लिंगात होतो. 1.ant 2.bird 3.fly जेवण निर्जीव वस्तुंचा सजीवांच्या भूमिकेतून वापर केला जातो. तेव्हा त्यांच्याबद्दल पुल्लींगी स्त्रीलिंगी सर्वनामे वापरली जातात. सामर्थ्य, हिंसा यांचे प्रतीक म्हणून वापरले जाणारे शब्द हे पुल्लिंगी समजले जातात. फॉर एक्झाम्पल death, winter,summer सौंदर्य,आकर्षकता दर्शवणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंगी समजले जाते. फॉर एक्झाम्पल moon , spring, mercy etc. Ship आणि car या शब्दांचा समावेश स्त्रीलिंगत केला जातो. खाली काही पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी रूपे दिलेली आहेत त्याचा आपण काळजीपूर्वक अभ्यास केल्यास आपल्याला पुढील अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षांसाठी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आणि दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग करताना वापर केला जाऊ शकतो. Masculine Feminine nephew- niece prince- princess sir- madam milkman- milkmaid king- queen son- daughter negro- Negress Sultan- Sultana master- mistress Man- women Auditor- auditress Boy- girl bull- cow Cock- hen conductor- conductress editor- editress uncle- aunt Tiger tigeress master- Miss Peacock-peahen gentleman- lady inspector- inspectress brother- sister elector- electoress horse- Mare founder- Foundress host- hostess Monk- nun God- goddess washerman washer women

मंडळी ही माहिती जर आपल्याला आवडली असेल आणि आपल्याला समजण्यास जर सोपी वाटत असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा आपल्या काही शंका असतील तर त्याही कमेंट करा आणि ही माहिती आपल्या प्रियजनांना बरोबर मित्रांबरोबर शेअर करायला विसरु नका जेणेकरून तेही जर एक्झाम देत असतील किंवा त्यांच्या डेली रुटीन मध्येही याचा उपयोग होऊ लागला तर त्यांना ही पोस्ट ही माहिती फायदेशीर ठरणार आहे कृपया ह्या पोस्टची लिंक त्यांना शेअर करा आणि आमच्या पेज ला फॉलो हि करू शकता धन्यवाद