हुअवेई बँड फोर(Huawei Band 4) ला शेवटी भारतीय बाजारात लॉन्च केला गेला आहे. त्याच्या अगोदर मागच्या वर्षी ऑक्टोंबर मध्ये या बँडला चीनमधील लॉन्च करण्यात आलं होतं. बँड फोर मध्ये 0.96 इंचा कलर डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले हॉनर बँड पाच आई (Honor Band 5i )सोबत मिळताजुळता आहे बँड फोर बद्दल बोलायचं तर यामध्ये 5ATM वाटर रेसिस्टेंस, आणि नऊ दिवसात पर्यंत चालणारी बॅटरी आणि स्लीप डिसऑर्डर डायग्नोसिस असे फीचर्स देण्यात आलेले आहेत.

Huawei Band 4 भारतात लॉन्च | पहा किंमत
Huawei Band 4 भारतात लॉन्च | पहा किंमत

Huawei Band 4 या बँड ची किंमत 1999 रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि ग्राहकांना आत्ता ग्राफाईट ब्लॅक कलर हा ऑप्शन देण्यात आलेला आहे. फ्लिपकार्ट वर बँड चार नोटिफाय मी या पेजवर लाईव्ह करण्यात आलेला आहे परंतु कंपनीने अजून याप बँडचे विक्री कधी चालू होईल या बद्दल काही सांगितलेलं नाही.


Huawei Band 4 चे स्पेसिफिकेशन्स

या बँड मध्ये 80 बाई 16 पिक्सल रिझोल्युशन असलेला 0. 96 इन्सर्ट टी एफ टी कलर डिस्प्ले देण्यात आलेला आहे तसेच या बँड मध्ये अपोलो 3 हा मायक्रोप्रोसेसर सुद्धा उपलब्ध आहे बँड फोर ग्राहकांना अलर्ट आणि नोटिफिकेशन टीचर सोबत 8 एक्झरसाइज मोड सुद्धा मिळणार आहेत यामध्ये रनिंग वॉकिंग सायकलिंग आणि रोविंग इत्यादी शामिल आहेत Huawei च्या या बँड मध्ये 24 गुणिले सात हार्ट रेट मॉनिटरिंग सिस्टिम फिचर देण्यात आलेला आहे सोबत यामध्येHuawei TruSleep 2.0 टेक्नोलॉजी सपोर्ट दाम उपलब्ध आहे कंपनीच्या मते सहा प्रकारचे स्लीप डिसॉर्डर हा बँड डिटेक्ट करू शकणार आहे.

भारतामध्ये या आठवड्याच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्याHonor Band 5i सारखेHuawei Band 4 ला सुद्धा डायरेक्ट पॉवर सोर्स ने चार मे केलं जाऊ शकतं यामध्ये प्लग अँड चार्जिंग सिस्टीम च्या ऐवजी वेगळी चार्जिंग केबल दिक्कत खतम होत आहे याशिवाय यामध्ये फाइंड माय फोन आणि रिमोट शटर यासारखे फिचर सुद्धा देण्यात आलेले आहेत हुअवेई बँड फोर ची बॅटरी 91 एम ए एच ची आहे कंपनीने दावा असाही केला आहे की याला एका सिंगल चार्ज मध्ये नऊ दिवसपर्यंत चालवलं जाऊ शकतं हा बँड अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ला ही सपोर्ट करणारा आहे.