मंडळी नमस्कार,  ऑनलाईन पैसे कमवायचे असतील तर ब्लॉगींग हा सगळ्यात चांगला पर्याय आहे.  जर आपण घरात बसून पैसे  कमवायचे असतील तर ब्लॉगिंग हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. अलीकडे भरपूर आपल्यापैकी ब्लॉगिंग मध्ये आलेले आहेत आणि ते काम सुद्धा करत आहेत तसंच अजून भरपूर लोक या मध्ये येऊ इच्छित आहेत. तर मंडळी आपण सुद्धा आपला ब्लॉग बनवू इच्छित आहात किंवा बनवून घेतलेला आहात. तर आपल्याला काही गोष्टी माहीत करून घ्यायला पाहिजेत, तर मंडळी मी या पोस्ट मध्ये तुम्हाला म्हणजेच जर आपण ब्लॉगींग आत्ता चालू केलं  असेल तर तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे.


blogging tips
मंडळी, इंटरनेटवर  ब्लॉगिंग आणि युट्युब हे दोन्ही पैसे कमवण्यासाठी उत्तम मार्ग आहेत.  ब्लॉगिंग मध्ये थोडं फ्युचर आहे पण युट्युब मध्ये फ्युचर दिसून येत नाही कारण, यूट्यूब च्या दररोज काही पॉलिसी चेंजेस होत असतात आणि यावरूनच आपल्याला कळते की युट्युब आपले फ्युचर चा काही भरोसा नाही. पण ब्लॉगींग एक असं साधन आहे ज्याद्वारे  आपण अनलिमिटेड  इनकम करू शकतो.

आपण सुद्धा आपला स्वतःचा एक ब्लॉग बनवू इच्छित आहात.

तर मी तुम्हाला सांगू इच्छितो ब्लॉक बनवणे अगदी सोपे आहे. कारण आपल्याला असं काही टूल मिळतात ज्याद्वारे आपण आपला स्वतःचा ब्लॉग बनवू शकतो. जर आपण  म्हणू सगळ्यात कठीण काय आहे तर मंडळी सगळ्यात कठीण सक्सेस मिळवणे आहे. आणि ब्लॉगिंग मध्ये सफलता मिळवणे जरा कठीण असतं.



मराठी मध्ये ब्लॉग किंवा वेबसाईट कसे तयार करावे | How to Create Blog/Website on Blogger Complete Guide in Marathi


या जगात इंटरनेटच्या जगात कित्तेक लाखो साईट ब्लॉग्स उपलब्ध आहेत.ज्याद्वारे रोज भरपूर लाखो रुपयांची अर्निंग ब्लॉगींग करणारे लोक करत आहेत. यामध्ये कित्येक ब्लॉग रोज बनवले जातात कारण तेही चांगल्या पद्धतीचे इन्कम करू शकतील. पण यातील काहीच लोक आपला ब्लॉग चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकतात आणि सफलता प्राप्त करू शकतात. तर मंडळी या ब्लॉगमध्ये आपल्याला जर सफल व्हायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात त्यात जाणून घेण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत जर आपण या पेजवर आला असाल तर आपल्याला या पेज बद्दल किंवा या पोस्ट बद्दल आपलं मत आमच्या कमेंट शिक्षण मध्ये टाकायला विसरू नका आणि हा ब्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका.

जर आपल्याला कोणत्या कामांमध्ये जर सक्सेस मिळवायचा असेल तर आपल्याला त्या कामाला किंवा त्या गोष्टीला आपल्याला एक स्पर्धा म्हणून काम करायला पाहिजे किंवा ते कम्प्लिट करायला पाहिजे. त्याच पद्धतीने ब्लॉगिंग करत असताना सुद्धा यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन असतं. आत्ताच्या वेळेस सुद्धा ब्लॉगिंग मध्ये सक्सेस  मिळवणे म्हणजे एक मोठा सर्वात मोठा कॉम्पिटिशन जिंकण्यास सारखा आहे.

जर आपण आपला ब्लॉग बनवायचा प्लॅन करत असाल किंवा ब्लॉग बनवला असाल तर आज मी तुम्हाला काही चांगल्या इम्पॉर्टंट टीप्स देणार आहे. यामध्ये आम्हाला आलेला जो एक्सपिरीयन्स आहे त्याद्वारे मी तुम्हाला या सर्व टिप्स सांगणार आहे जर आपण फोलो केला तर ब्लॉगिंग करत असताना आपल्याला लवकरात लवकर   सफल होण्यासाठी मदत होईल.

ब्लॉगर साठी काही इम्पॉर्टंट टिप्स

सक्सेस हे एका रात्रीत येत नाही.


तर मंडळी जर आपण ब्लॉगर होणार असाल तर हे गोष्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे आपण लगेच ब्लॉग चालु केला आणि आपल्याला सक्सेस मिळाले किंवा पैसे येईल चालू झाले असं होऊ शकत नाही एका रात्रीत ब्लॉगर हा बनू शकत नाही आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल. (Success doesn’t happen overnight)
एक ब्लॉग चालू करा.

जर आपण पहिल्यांदाच ब्लॉक बनवत असाल, तर प्रथम चा एक ब्लॉग बनवा आणि त्यावर काम करायला चालू करा. जर आपण पहिल्यांदाच अनेक ब्लॉग चालू करायला चालू केलात तर आपल्याला सक्सेस मिळवणे किंवा ब्लॉग लोकांपर्यंत पोहोचवणे हे एक मोठ्या डोंगरात सारखे किंवा एव्हरेस्ट सारखे असेल.(Start your blog)

[Best] ब्लॉग मध्ये सोशल फॉलो बटन कसे जोडायचे । blogger-social-button-in-marathi

तुम्हीच तुमचे ऑडियन्स बना. 

 तर मंडळी आपण ज्यावेळी आपला ब्लॉग लिहीत असतो. त्यानंतर प्रिव्हयु करतो किंवा त्याला पाहतो त्यावेळी एडमिन म्हणून पाहू नका तरेका विजिटर म्हणून पहा आणि त्यामध्ये काय अजून चांगले बनवता येईल काय चांगला टाकता येईल याचा विचार करत राहा. त्यामुळे आपण आपल्या ब्लॉगला एकदम युजफुल आणि ऑडियन्स रिलेटेड बनवू शकू. ज्यावेळी आपण सुद्धा एखाद्या ब्लॉगवर जातो किंवा एखाद्या साइटवर जातो त्यावेळी आपल्याला काय हवं असतं हे आपण तिथेच सर्च करतो त्या पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करा.

स्वतःची स्टोरी सांगा, माहिती लिहा.


 ज्यावेळी एखादा विजिटर आपल्या ब्लॉगला प्रथमत विजिट करेल त्यावेळी जर आपली माहिती त्या ब्लॉगवर असेल किंवा त्या साइटवर असेल तर त्याला ती जाणून घ्यायला आवडेल त्यामुळे आपल्या ब्लॉगमध्ये अबाउट अस पेज मध्ये आपल्या बद्दल थोडसं लिहा आणि आपल्या ब्लॉग बद्दल लिहा तसेच आपल्या पोस्टमध्ये सुद्धा आपल्याबद्दल सांगत चला जर तिथे गरज असेल तर.

ओरिजनल कन्टेन्ट स्वतःचा कन्टेन्ट लिहा.

 जो कोनी प्रथमता नवीन blog बनवतो तो त्यावेळेस असा कॉपी-पेस्ट विचारaत असतो, असे केल्याने तो आपला फ्युचर म्हणजेच ब्लॉगिंग मधलं करिअर चांगलं होण्याला लांब saरत आहे. तर असं न करता जर आपल्याला एखादं चांगलं नाव कमवायचे असेल चांगला ब्लॉगर बनायचे असेल तर कॉपरेट कन्टेन्ट  न टाकता आपल्या स्वतःला व्यक्त व्हायला चालू करा. लोक काय म्हणतील याचा विचार करु नका आपल्याला कसं वाटतं कोणता कन्टेन्ट आवडतो ते टाकायला चालू करा.

आपल्या वाचकांना ओळखायला शिका.

 आपल्या ब्लॉगवर किंवा साइटवर वाचक किंवा रीडर वाचायला येतात किंवा भेट देतात त्यांना चांगल्या पद्धतीने समजा समजावून घ्या किंवा तसा प्रयत्न तर करा. म्हणजेच आपल्या व्हिजिटर्स ना कोणते पोस्ट जास्त आवडतात किंवा आपण पोस्ट लिहिताना कोणत्या पोस्ट ला जास्त येतात हे आपल्या  analytics मध्ये पहा. सोबतच आपण आपल्या  विजिटर ला आपल्या ब्लॉगमध्ये काय चांगलं वाटलं आणि काय वाईट वाटलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा यावेळी शक्य असेल तर आपल्या ब्लॉग मध्ये त्यांना कमेंट करण्याचा ऑप्शन असल्याचे मेन्शन करा. येथे तुम्ही सुद्धा माझा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा.

आपला टॉपिक म्हणजेच विषय  जास्त ठेवू नका.

तर मंडळ मी तुम्हाला इतकेच सांगू इच्छितो की, आपल्याला जे टॉपिक मध्ये किंवा विषयात इंटरेस्ट आहे त्याच टॉपिक वर आपला ब्लॉग लिहायला प्रयत्न करा. त्याने एक फायदा असा होतो की आपल्याला त्यात इंटरेस्ट असल्यामुळे या विषयीची सर्व माहिती आपल्याला असते त्यामुळे आपल्या वाचकांना आपण त्या विषयाची माहिती देण्यास पुरेपूर प्रयत्न करतो सोबतच आपल्यालाही ती माहिती कळते त्यामुळे त्यापासून आपण लांब जाण्याचा  म्हणजेच पळण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्या ब्लॉक मध्ये जास्तीत जास्त तीन ते चार टॉपिक निवडा. आणि ते टॉपिक एकमेकाच्या रिलेटेड असायला हवेत.

 उदाहरणार्थ, जर तुम्ही टेक्नॉलॉजी हा विषय घेतला तर टेक्नॉलॉजी मध्ये कॉम्प्युटर्स, मोबाईल्स, हेडफोन, मोबाइल ॲक्सेसरीज ,कॅमेरा, सोबत नवीन येणाऱ्या काही टेक्नॉलॉजी, यासारखे अनेक सब कन्टेन्ट यामध्ये असतात सब टॉपिक त्याला आपण म्हणू शकतो.

अशा  पद्धतीने लिहा जसे की आपण आपल्या  कोणाशी तरी बोलतोय.

 तर मंडळी ब्लॉग लिहित असताना  आपण परक्यासारखे लिहू नका म्हणजे तो ब्लॉग लिहीत असतानाच त्या व्यक्तीच्या आपण स्वतः बोलतोय अशा पद्धतीने लिहा. म्हणजे आत्मकथा जशी असतात त्या पद्धतीने लिहित चला. यामुळे त्याला ती गोष्ट तो  ब्लॉग त्याच्याशी relat करतो आणि तो त्याचा बहुमूल्य वेळ पुन्हा आपल्या नवीन पोस्ट वर जाऊन देतो.

ब्लॉग मध्ये इन्वेस्ट करायला कचरू नका.

 तर मंडळी आपल्याला जर आपला ब्लॉग कमीत कमी वेळेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल आणि त्याला टॉप लेवल घ्यायचे असेल तर पैसे खर्च करण्यासाठी कचरू नका म्हणजेच कंजुषपणा करू नका. यामध्ये एखादा ब्लॉग जर तयार करायचा असेल तर काय काय खर्च येतो. तर यामध्ये डोमेन नेम असतं, होस्टिंग असतं, डिझाईन असतं, आणि आपले ब्लॉग लिहायला काही रायटर ठेऊ शकता, आणि यासाठी आपल्याला काही खर्च येऊ शकतो. पण जर आपल्याला आपला ब्लॉग जर गाजवायचं असेल लोकांपर्यंत पोचवायचा असेल तर इतकं खर्च करण्यास मागं तर पडू नका

आपल्या ब्लॉग साठी किंवा साईट साठी टॉप लेवल डोमेन घ्या.

 म्हणजे काय मित्रांनो, यामध्ये  ज्यावेळी आपला ब्लॉग आपण तयार करतो त्यावेळी जर आपण फ्री तयार केला असेल तर त्यांच्या डोमेन सहित येतो त्यामध्ये ब्लोगस्पोट(blogspot), वर्डप्रेस(wordpress) असे शब्द सोबत येतात सब डोमेन येतात. त्यासोबत ज्यावेळी शेवटी डॉट कॉम(.com) असे  डोमेन येत नाहीत तोपर्यंत लोकांना ते आवडत नाही. जे वाचक असतात ते एवढ्या मोठ्या डोमेन सोबत रिलेट करू शकत नाहीत. त्यामुळे आपला डोमेन डॉट कॉम(.com) डॉट इन(.in),.org,.net अशा पद्धतीचे  डोमेन घेत  चला. म्हणजेच आपल्या वेबसाईट बद्दल सांगायचं तर jeevanmarathi.in असा डोमेन आहे, त्यामुळे लोकांच्या वाचकांच्या हा लक्षात राहतो किंवा राहायला सोपं जातं व ते काहीतरी शोधायचे असेल तर हा डोमेन टाकून लगेच शोधू शकतात. त्यामुळे जर डोमेननिवडत असाल त्यावेळी तो टॉप लेवल चा निवडा. आणि आपल्या ब्लॉग ला किंवा साईटला जर मोनेटाइज करायचा असेल तर  मोनी टायझर कंपनी टॉप लेवल प्रेफर करते. म्हणजे  आपल्या ब्लॉगवर गुगल ऍड सीन्स लावायचा असेल, तर ते व्हेरिफाय करत असताना आपला डोमेन टॉप लेवल डोमेन आहे का पाहतात.

ब्लॉगिंग हे खूप कठीण आहे.

 तर मंडळी भरपूर लोक असा विचार करतात की ब्लॉगिंग हे खूप सोपा आहे. यामध्ये जरा ट्रॅव्हल करायला पडेल इतकच. तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक सफल ब्लॉगर जर बनायचे असेल तर पूर्ण जगाची सफर आपल्याला करावी लागेल पण जर आपण हे खूप कठीण आहे हे खूप कठीण आहे म्हणून बसला तर आपल्याला यामध्ये सफलता मिळणे खूप कठीण होऊन जाईल.

ब्लॉगिंगसाठी वेळ द्यावा लागतो.

मंडळी जर आपल्याकडे काहीच वेळ शिल्लक  नसेल, म्हणजे आपण जर दिवसभर कामात राहत असाल आणि अर्ध्या पाऊन तासांमध्ये आपलं काम उरकून घेऊ असं म्हणत असाल आपल्या ब्लॉगवरून घेऊन म्हणत असाल तर हे तसं होऊ शकणार नाही कारण आपल्या ब्लॉग साठी आपल्याला थोडातरी वेळ द्यावाच लागेल यामध्ये काय तर आपल्याला कसा आपला ब्लॉग अजून युजर फ्रेंडली करता येईल याकडे वेळ द्यावा लागेल सोबत बॅकलींक तयार करावे लागतील अजून भरपूर काही कामे आहेत yaमध्ये आपल्याला पुढील पोस्ट मध्ये हे तुम्हाला कळेलच.

ऑफ पेज एसईओ कसे करावे | How to Make Off Page SEO  for Beginners In Marathi 

कोणी तुमच्या बद्दल सहानुभूती बाळगणार नाही.


 तर मंडळी आपण आपला ब्लॉग चालू केला आहात आणि काही पोस्ट लिहिलेला आहात आणि लोक आपल्या पोस्टवर येत नाहीत. कोणीही आपल्याला सपोर्ट करत नाही असा विचार करत असाल तर असा विचार अजिबात करू नका. सोबतच आपल्या ब्लॉग मध्ये कोणतीही कमेंट आले नाहीत असा विचार न करता आपण आपला ब्लॉग  रेग्युलर लिहित चला पोस्ट  पब्लिष करत चला. त्यामुळे नवीन येणारे व्हिजिटर्स येत जातील सोबतच आपला एखादा  ब्लॉगमध्ये SEO  रँक होईल. त्यामुळे न येणाऱ्या गोष्टींकडे विचार न करता आपल्या कामावर लक्ष  देत चला.

सातत्य राखा.

तर मंडळी मी नेहमी पाहतो, काही लोकांच्या ब्लॉग मध्ये एकदम कंटेंट मात्र खडक असतो तरीसुद्धा त्यांना लोक विजिट करत नाहीत सपोर्ट मिळत नाही आणि ते काम करायचे सोडून देतात. पण असं करायला नको पाहीजे कारण आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला कधी ना कधी मिळतात जर आपण मेहनतीने पोस्ट लिहिला असाल तर त्याचा रिझल्ट आपल्याला एक ना एक दिवस मिळणारच आहे. हे एक प्रकारची ऑनलाईन बी आपण पेरत आहोत आणि त्याचे झाड होऊन फळ मिळेलच.

काम करत चला.

 तर मंडळी सगळ्यात पहिला मी माझ्या बाबतीत सांगतो, माझ्या ब्लॉगचा मी कधीही ट्राफिक रिपोर्ट पाहत नाही, कारण माझा गोल किंवा ध्येय हे ट्राफिक मिळवणे हे नाही तर लोकांना महत्त्वपूर्ण माहिती देणे हे आहे. आणि  याच  फळ आज ना उद्या मिळणारच आहे. यामुळेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की,आपल्या फेसबुक पेजवर फक्त पंधरा-वीस लाईक  आहेत आज आपल्या ब्लॉग ला फक्त 50 जणच विजीट केले किंवा आपले ट्विटर अकाऊंट ला झिरो फॉलोअर्स आहेत याचा विचार आपण करू नका.

नुसते पैशाच्या मागे लागू नका,  आपल्या वाचकांना मदत करण्याचा प्रयत्न करा.


 तर मंडळी आपण ज्यावेळी ब्लॉग तयार करतो आपल्यापैकी भरपूर लोक   असे आहेत  हे नुसते  पैशाच्या मागे लागतात म्हणजे पैसे कधी येतील पैसे कधी येतील, आम्हीसुद्धा प्रथमता ब्लॉग तयार केलं त्यावेळी विचार करत होतो, परंतु नंतर कळले की ही अशा पद्धतीने काही होणार नाही. एकदा  आपला ब्लॉग सक्सेस झाला लोकांपर्यंत पोहोचला  तर लोक स्वतःहून आपल्याला फॉलो करतील. यासाठी आपल्या जॉब लोक बनवणार असाल त्यासाठी आपला ऑडियन्स टार्गेट करा त्यासाठी आपल्याला रात्रंदिवस एक करावे लागेल.

ब्लॉगिंग करत असताना भरपूर काम करावं लागतं.

 तर मंडळी आपण जर असा विचार करत   असाल, एखादा ब्लॉग आपण तयार करू आणि त्यानंतर नुसता पोस्टर द्यायचे आहेत आणि पब्लिश करायचे आहेत तर ही सर्वात मोठी तुमची चूक असणार आहे. कारण ब्लॉग मध्ये काही  रेग्युलर  एरर येत असतात, असे error खास करून जर आपण वर्डप्रेस वर आपला ब्लॉग तयार केला असेल तर, या मध्ये भरपूर सारे error  ला तोंड द्यावं लागतं. सोबत पोस्ट लिहावं लागतं, त्या पोस्टला पुढे एडिट करावं लागतं, कमेंट ला मॅनेज करावं लागतं, आणि काही मेंटेनन्स असतात,  बॅकलींक तयार करावे लागतात, सोशल मीडियावर शेअर करावं लागतं, असे भरपूर कामे करावी लागतात.

आपली ई-मेल लिस्ट वाढवा.

 तर मंडळी जर आपल्याला ब्लोगिंग मध्ये सक्सेस मिळवायचा असेल सफल व्हायचा असेल तर आपल्याला ऑडियन्स ची गरज असते.ज्याद्वारे आपण आपल्या ब्लॉग चे नवीन अपडेट आणि माहिती आपल्या  ई-मेल कॉन्टॅक्ट ना पाठवू शकतो. ही ऑडियन्स जी असते ती आपल्या ब्लॉगवर आपल्या साईटवर पुन्हा विजिट करू शकते आणि हा एक महत्त्वपूर्ण यामधील प्रकार आहे. यासाठी आपण फीडबर्नर-Feedburner किंवा मेल चिंप Mailchimp  चा उपयोग करू शकता.

मोठा कंटेंट हा लहान  कन्टेन्ट वर नेहमी विजय मिळवत असतो.

 तर मंडळी मी आतापर्यंत भरपूर पोहोचलेले आहेत यावरून मला कळाले की जो शर्ट कन्टेन्ट आहे लहान कन्टेन्ट आहे त्यापेक्षा मोठा  जो कंटेंट आहे त्याला व्हिजिटर्स कायम जास्त येतात किंवा तो लोकांपर्यंत जास्त पोचत असतो. त्यामुळे ज्यावेळी आपण आपला ब्लॉग लिहाल. त्या वेळी   कमीत कमी एक हजार शब्दांचा तरी उपयोग करा तर कधीकधी 3000 वर्ड पेक्षा जास्त पोस्ट लिहा.

कीवर्ड  रीसर्चिंग महत्त्वाचे

 मंडळी आपण जर एक ब्लॉगर असाल तर तुम्हाला कीबोर्ड रीसर्च करणे खूप महत्त्वाचे असते. ब्लॉगला सर्च इंजिनवर एका चांगल्या पोझिशन वर आणणे यासाठी यासारखा दुसरा कोणताच पर्याय नाही. जर आपण एक ब्लॉग  असाल तर्की वर्ड  रीसर्च करून त्याला पोस्ट मध्ये आपल्या युज करायला विसरू नका.

You can always expand outside of your niche:

 आपला ब्लॉग कोणत्या नीच वर किंवा टॉपिक वर आहे त्याच्याबद्दल पूर्ण विस्तारित माहिती द्या. त्यामुळे व्हिजिटला प्रत्येक लहान लहान गोष्टींचीही माहिती कळू शकेल.

आपल्या ब्लॉगबद्दल पॅशनेट राहा.

  हा खूप महत्त्वाचा विचार आहे की आपल्या ब्लॉगबद्दल आपण कायम भावूक राहिले पाहिजे म्हणजे आपण हे प्रत्येक विचार केला पाहिजे कि आपण कशा पद्धतीने दुसऱ्या लोकांना मदत करू त्यामुळे तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर विजिटर देतील.

एका  रात्रीत श्रीमंत बनण्याचे  दिवास्वप्न बघू नका.

मला माहितीये की आपण इंटरनेटवर भरपूर लोकांना पाहिले आहेत त्या पोस्ट पाहिलेल्या हात की ते दावा करतात आम्ही रात्रीत ब्लॉगिंग करून ब्लॉगिंग चे सिक्रेट मेथड शिकून लाखो मिळवत आहोत. पण मला माफ करा हे सगळे बकवास आहे कारण मला माहिती आहे मी सुद्धा असे अनेक पोस्ट पाहिलेले आहेत फॉलो केलेले आहेत मात्र कोणताही लीगल तरीका मार्ग हा एका रात्रीत तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही आता आपण नवीन आहात त्यामुळे अशा पोस्ट वाचण्यात तुम्हाला जास्त इंटरेस्ट असणार आहे पण एक दिवस तुम्हीसुद्धा कशा पद्धतीने कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत हे समजून झालं त्यामुळे एका रात्रीत श्रीमंत बनण्याचा दिवा स्वप्न बघू नका.

इतर ब्लॉगर सोबत मैत्री करा.

 हा एक सर्वात चांगला प्रकार आहे ज्याद्वारे आपल्या ब्लॉगला वाढवू शकता. ज्यावेळी आपण इतर कोणत्या ब्लॉगर बरोबर मैत्री कराल त्यावेळी त्यांच्या मदतीमुळे तुम्हाला सुद्धा ऑडियन्स वाढवण्यासाठी गेन करण्यासाठी मदत मिळेल. तसेच त्यांना आलेल्या प्रॉब्लेम ते तुमच्या सोबत शेअर करतील तुमचे प्रॉब्लेम्स त्यांच्याबरोबर शेअर केल्यामुळे त्यांचाही माहीतीचा भंडार  वाढेल,ज्ञान वाढेल. आणि याद्वारे आपण आपल्या कोणत्या पण प्रॉब्लेम चा एक चांगल्या प्रकारचा सोलुशन एकदम सोप्या पद्धतीने काढू शकाल.

वर्डप्रेस हा सर्वात चांगला प्लॅटफॉर्म आहे

 ब्लॉगिंगसाठी मंडळी आपण ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा ब्लॉक बनवतो त्या वेळी तो फ्री असलेल्या प्लेटफार्म कडे आपण जास्त आकर्षित होत असतो. या फ्री चक्कर मध्ये आपण चार्जिंगला काही मिस्टेक करत राहतो आणि यामुळे नंतर आपल्याला नुकसान सोसावं लागतं यामध्ये वर्डप्रेस देखील फ्री आहे पण इथे आपल्याला होस्टींग मिळत नाही.वर्डप्रेसवर आपल्याला होस्टींग चे आणि डोमेन चे पैसे द्यावे लागतील.यामध्ये एकदा ब्लॉग बनवला की तुम्हाला तो मॅनेज करायला खूप सोपा जातो सोबत टूल्स चे अद्यावत अपडेट मिळत असतात त्यामुळे आपल्याला जास्त टेन्शन घेण्याची गरज नसते. तसेच वर्डप्रेस हे Yoast SEO plugin द्वारे खूप सोप्या पद्धतीने आपण SEO optimize करू शकतो. याचा फायदा आपल्याला आपल्या पेजचे वाचक व्हिजिटर्स वाढवण्यासाठी होतो.

शक्य असेल तर थोडे पैसे खर्च करा.


 मंडळी जर आपल्याकडे थोडंसं बजेट असेल काही पैसे असतील तर आपण रायटर  येऊ शकता. सोबतच SEO optimization मध्ये आणि ब्लॉगिंगच्या डिझाईन साठी थोडे पैसे खर्च करा. जर आपलं डिझाईन उच्च प्रतीचा असेल मोबाईल ऑप्टिमाइझ असेल तर आपले वर्चस्व वाढू शकतात आत्ताच आहे मोबाईलचा आहे, सोबत मोबाईलवर जास्त आपल्याला विजिटर मिळू शकतात.

आपला वेळ हा चांगल्या पद्धतीने रायटिंग करता येईल हे शिकण्यासाठी घालवा.

तर मंडळी आपण जर एक ब्लॉगर असाल तर हे आपल्याला खूप महत्त्वाचा आहे हे जाणून घेण्यासाठी की आपण आपल्या पोस्ट मध्ये किती खोलवर लिहित आहोत सोबतच आपल्या पोस्ट हेडलाईन कसा हवं ते ग्राहकांना वाचकांना कशापद्धतीने आकर्षित करू शकेल तसेच पोस्टमध्ये इमेजेस कोणकोणते हवेत हे सर्व जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते यामुळे आपण जर ब्लोगर असाल तर आपल्याला दुसऱ्या ब्लोग र कडून हे शिकवत लागेल सोबतच आपल्याला इंटरनेटवर आणखी काही टिटोरियल मिळतात व्हिडीओज मिळतात ते पाहावे लागतील यासाठी आपण रेग्युलर दुसऱ्यांचा ब्लॉग देखील रीड करत चला हे सर्व केल्यानंतर आपण नक्कीच ब्लॉक कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने लिहिता येईल हे शिकू शकाल.

Optimize the basics of SEO 

आपल्या ब्लॉगचा Meta description tag,xml sitemap,  इत्यादी ऑप्टिमाइझ करणे खूप महत्त्वाचे असते जर आपण वर्डप्रेसवर असाल simply Yoast SEO plugin install तर हा  टूल इंस्टॉल करा  याद्वारे आपल्या ब्लॉगचा basic SEO  खूप सोप्या पद्धतीने ऑप्टिमाइझ होऊ शकतो.

कोडींग : बेसिक लर्निंग करा-

 जर आपण एक चांगलं ब्लोगर बनवणार असाल बनू इच्छित असाल तर आपल्या ब्लॉगचा डिझाईन अधिक  ॲट्रॅक्टिव्ह कसा होईल हे पहा तसेच आपल्याला थोडसं HTML, CSS या गोष्टीदेखील शिकायला हव्यात यासोबतच जर आपल्याला शक्य असेल तर php, Javascript याही गोष्टी शिकून घ्या याद्वारे आपल्या ब्लॉगला एक डिफरंट  लुक तुम्ही देऊ शकाल  आणि आपला ब्लॉग अधिक  ॲट्रॅक्टिव्ह करू शकाल यामुळे वाचकांना तो पाहताना अधिक आकर्षित करू शकतो व ते पुन्हा पुन्हा तुमच्या ब्लॉग ला भेट देऊ शकतात.

SEOबद्दल जास्त काळजी करू नका.

आपल्यापैकी असे भरपूर नवीन ब्लॉगर असतात जे SEO  वर जास्त वेळ किंवा लक्ष देतात आणि याच गोष्टींमध्ये आपण आपल्या ब्लॉग वर पोस्ट टाकले बंद करतो कारण आपल्याला वाटते की आपला ब्लॉग होत नाहीये पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या साइटवर आपण बेसिकSEO केल्यानंतर त्या गोष्टी विसरून जा आणि आपल्या ब्लॉगवर कन्टेन्ट नवीन नवीन टाकण्याला फोकस करा ज्या वेळी आपला कन्टेन्ट जास्त होईल त्यावेळी मगSEO बद्दल विचार करा.

लीडिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या ब्लॉगच्या नावाने अकाऊंट पेजेस तयार करा.

 मंडळी मी तुमच्याकडून असं उमेद करू शकतो की तुम्ही एखाद्या डोमेन खरेदी केला असेल जे तुम्हाला चांगलं वाटतं नाव तुम्हाला जे नाव ठेवायचे ब्लॉगला तर या ब्लॉग ला किंवा प्रमोट करण्यासाठी तुम्ही  लीडिंग  वर असलेल्या सोशल मीडियासाइटवर तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या नावाने पेजेस प्रोफाइल्स तयार करा आणि तिथे आपल्या ब्लॉगला प्रमोट करायचा चालू करा.

 यामध्ये जसे की फेसबुक झालं ट्विटर, शेअर चॅट, हॅलो, इंस्टाग्राम, पिंटरेस्ट स्नॅपचॅट, युट्युब, आणि अन्य नवीन आलेल्या साईटचा ॲपचा उपयोग करा तिथून तुम्हाला भरपूर यूजर, रीडर्स मिळू शकतात सोबत तुमचा स्वतःचा जर प्रोफाईल असेल तर तिथेही तो डोमेन लिहायला विसरू नका जेणेकरून तुमचे जे फॉलोवर्स असतात किंवा जी नवीन विजिटर असतात तुमच्या प्रोफाईल वरून ब्लॉग वर येऊ शकतात यामुळे तुम्हाला मध्ये महत्त्वाचा असतो बॅक लिंक इथे तयार करायला मिळतो.

प्रत्येक पोस्टचे ब्लॉगचे इमेजेस इन इंटरेस्ट वर पोस्ट करत चला.

 मंडळी, आपण सहसा कधी पिंटरेस्ट वापरत नाही परंतु गुगल च्या एस यु मध्ये किंवा गुगलच्या रँकिंगमध्ये पिंटरेस्ट चे नाव लेडींग वर आहे ज्यावेळी एखादा युजर गुगलवर माहिती सर्च करतो त्यावेळी इमेजेस मध्ये पिंटरेस्ट इमेजेस दाखवले जातात त्यामुळे आपण आपला एखादा अकाउंट पिंटरेस्ट वर काढून तेथे आपले ब्लॉग पोस्ट चे फोटोज पोस्ट करत झाला तिथून आपल्याला बॅकलींक उच्च प्रतीच्या मिळू शकतात आणि यामुळे आपला गुगलमध्ये साईट रँकिंग लाही मदत होऊ शकतो यासाठी आपण एखाद्या चांगल्या पद्धतीचा इमेज एडिटर टूल किंवा फोटोशॉप याचा वापर करा किंवा स्वतःच्या (काढलेले) फोटोची अपलोड करा जे युजर्सना आवडतील.

आपल्या ब्लॉगमध्ये शेअरिंग बटन   लावा

 मंडळी आपण ज्यावेळी आपला ब्लॉग तयार करतो त्यावेळी आपल्या ब्लॉगमध्ये पोस्टमध्ये पोस्टच्या खाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची  जे बटन्स आहेत शेअरिंग करायचे बटन्स ते लावायचे विसरू नका यामध्ये आपण जे लेडींग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ज्यातून आपल्या येऊ शकतो अशा ठिकाणचे  शेअरिंग बटन लावा.

 यामध्ये फेसबूक, व्हाट्सअप  पिंटरेस्ट, ट्विटर, शेअर चॅट, हॅलो, स्नॅपचॅट, आणि अन्य इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, याचा उपयोग जर आपल्या रीडरला ही पोस्ट आवडली असेल आणि त्याला वाटलं की त्याच्या मित्रांसोबत ती शेअर करावी तर तेथून तो क्लिक करून डायरेक्ट शेअर करू शकेल.

You don’t have to be an amazing writer:

तर मंडळी मी सुद्धा माझे काही जुने पोस्ट  ज्यावेळी पाहतो त्या ते मलाch वाचायला कसेतरी वाटतात. तुम्हीसुद्धा माझी जुने काही पोस्ट पाहू शकता  जे मी अजून सुद्धा अपडेट केले नाहीत, आत्ताच्या पोस्टमध्ये आणि तेव्हाच्या पोस्टमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे आणि तो तुम्हाला सुद्धा दिसेल, हे असे स्किल आहे की, ब्लॉगिंग करत असताना हळूहळू आपल्या लिखाणामध्ये सुधारणा होत जाते. आपण सुद्धा आपला पहिला ब्लॉग आणि तुम्ही असेच लिहीत राहिला तर तुमचं त्या वेळेचा ब्लॉग कसा असेल हे तुम्ही पाहू शकाल आणि ब्लॉगींग सुधारायचा असेल तर आपण लिहीत व्हायला पाहिजे किंवा ब्लॉग लिहीत राहायला पाहिजे आपण जादा लिहा जादा वाचा.

नवनवीन पुस्तके वाचा.

 मंडळी, जर आपण ब्लॉगर होणार असाल तर तुम्हाला प्रथमता वाचक व्हावे लागेल कारण आपल्या रायटिंग स्किल ला जर सुधारायचं असेल तर दुसरे कसे राईट करतात त्यांची लिहिण्याची स्टाईल कशी आहे. हे सर्व गोष्टी त्यामध्ये येतात तसेच कोणत्या पण पुस्तकांमध्ये जी माहिती असते त्या माहितीला त्यांनी विस्तारित रूपात सांगितलेला असतं तरच आपण जर कायम पुस्तके वाचायला चालू केलात तर तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने लिहिण्याची सवय लागेल किंवा ती कला आत्मसात करता येईल.

 ॲक्शन घ्या

 मंडळी आपण युट्युब वर किंवा इतर ब्लॉग वर ज्यावेळी एखाद्या ब्लॉगचा मोटिवेशनल स्टोरी पाहतो वाचतो त्यावेळी तो वाटतं तिथेच विसरून जातो किंवा आपल्या हातून ते काही शक्य नाही असं वाटतं किंवा तेवढ्यापुरता पण मोटिवेट होतो आणि सोडून देतो. परंतु असं न करता त्यांनी जसं त्यांच्या आयुष्यामध्ये कष्ट केलं. सातत्य ठेवलं त्यामुळे ते एक दिवशी काय होते आणि ते आता काय बनले आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आपण सुद्धा यावरून शिकू शकता की आपण त्यांनी काय सांगितले ह्यावर लगेच ॲक्शन घेऊन त्यामध्ये सातत्य ठेवायला हवं.

पण माझी माहिती मी कशी प्रमोट करू.

 काही लेखक किंवा  ब्लोगर कारणे सांगतात किंवा तक्रार करतात मी ह्याच्या अगोदर भरपूर वेळा फेसबुक वर किंवा इतर सोशल मीडियावर शेअर केला आहे परंतु तेवढा रिस्पॉन्स तिथून मिळत नाही तर मी अशा मंडळींना सांगू इच्छितो, आपण जर ग्रेट कन्टेन्ट लिहिला चांगला कंटेंट लिहिला असेल तर असा कन्टेन्ट वाचायला कुणाला आवडणार नाही ते स्वतःहून क्लिक करतील वर वाचून त्याला विजीट करून दुसऱ्या लोकांनाही शेअर करतील जर सोशल मीडियावर आपण असच पद्धतीने शेअर करत राहिलात तर हळूहळू त्यामध्ये चांगला रिझल्ट मिळाले चालू होईल

आपला ब्लॉग आपल्या विजिटर साठी कस्टमाइज्ड करा.

मंडळी आपण जर नवीन ब्लॉगर असाल तर आपल्यासाठी सांगू इच्छितो आपण पण भरपूर साऱ्या व्हिजिटर्स टार्गेट करायला हवं. यासाठी आपण आपल्या ब्लॉगला असं तयार करा की जो कोणी व्हिजिटर एकदा आपल्या ब्लॉगमध्ये येईल तो पुन्हा आपल्या ब्लॉगला भेट द्यायला हवं. यासाठी आपल्या ब्लॉगला असे ॲट्रॅक्टिव्ह डिझाइन करायला हवं सोबत त्यामध्ये इम्पॉर्टंट widgets  जोडायला हवेत यामध्ये popular posts, recent posts, social follower, social sharing buttons, related posts हे widgets असायला हवेत. यामुळे तो वाचन आपल्या ब्लॉगला पुन्हा पुन्हा भेट देईल तसेच नवीन आलेले पोस्ट त्याला दिसतील.

मीटअप ग्रुपला जॉईन व्हा आणि लोकांना भेटत चला.

 कोणत्याही ब्लॉगरला  मीटअप हा खास असतो. कारण यामध्ये मोठे ब्लोगर येतात तसेच आपले काही ब्लॉगर मित्र मंडळी भेटतात नवीन मित्र होतात. यामुळे आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. त्यामुळे आपल्या जवळपास कोठे मीटअप असेल तर नक्की तिथे आपल्याला जायला  हवं, अटेंड करायला हवा.

काय पण ब्लॉगिंगसाठी आपला जॉब सोडू शकतो?

 तर मंडळी जो कोणी सर्वात पहिला आपला ब्लॉक चालू करतो त्यावेळी तो इतका उत्सुक असतो की तो आपल्या जॉब वर लक्ष केंद्रित करू शकत नाही तो जॉब  हँडल करू शकत नाही. आणि यावेळी तो जॉब सोडायचा विचार करतो आपल्या बाबतीत तर असं होत असेल तर मंडळी मी म्हणतो की आपण जॉब अजिबात सोडू नका कारण ब्लॉगिंग मध्ये शंभर पैकी फक्त 20 ते 25 सक्सेस होतात. यामुळे आपण आपला पार्ट टाइम जॉब करत राहिलं पाहिजे ज्यावेळी आपल्याला जॉब पेक्षाही जास्त रनिंग येथे चालू होईल तेव्हा तो विचार केला तर माझी काही हरकत नाही.

मला एखादा ब्लॉग चालु ठेवण्यासाठी वार्षिक खर्च किती येईल.

 तर मंडळी आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या नवीन लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न तयार होतो की आपण नॉर्मल ब्लॉगिंग मधून वार्षिक किती पैसे खर्च होतात तर मी त्यांना सांगू इच्छितो की  होस्टिंगआणि डोमेन चे पैसे द्यावे लागतात आणि त्याची प्राईज आपण आपल्या   होस्टिंगआणि  डोमेन प्रोव्हायडर कडे विचारू शकता.माझ्या अंदाजाने जर आपल्याला उच्च प्रतीचा ब्लॉक तयार करायचा असेल तर दहा ते बारा हजार रुपये पर्यंत खर्च येतो.

ध्येय ठरवून काम करायला चालू करा.

 मंडळी आपण कोणतेही काम करत असाल तर तिथे ध्येय ठरवलं असेल तर त्या ध्येयापर्यंत पोहोचू आपल्याला सोपं जातं यामुळे एक फायदा होतो की आपल्याला हिकडे तिकडे भटकायला लागत नाहीये.  आपल्याला माहित असते की आपल्याला या लाईन परत जायचं आहे आपलं ध्येय हे आहे हे त्यामुळे आपल्याला तिथे परत जाणं खूप सोपं होऊन जातं याच पद्धतीने जर आपण ब्लॉगिंग करत रहाल ध्येय सेट करून आपण वर्क करत राहाल तर आपण खूप सोप्या पद्धतीने एक सक्सेसफुल ब्लॉगर म्हणून नाव कमवू शकाल.

सिक्युरिटी बद्दल काळजी  घ्या.

 आपण पाहतो की काही नवीन ब्लॉगर असतील त्या आपल्या ब्लॉगचा सिक्युरिटी बद्दल काही चिंता करत नाहीत पण मंडळी आपल्या ब्लॉग बद्दलची जी सिक्युरिटी आहे त्याबद्दल विचार करणे आपल्याला खूप महत्त्वाचं असतं कमी सिक्युरिटी असेल तर आपला ब्लॉग सोबत आपण हात धुऊन बसू शकता त्यामुळे आपल्या ब्लॉगच्या सिक्युरिटी वर नेहमी लक्ष ठेवा.

रीडर फ्रेंड ली बना.

  तर मंडळी माझा असं म्हणणं आहे की आपल्या लीडर सोबत मित्रत्व तयार करा आपल्या रीडरला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या ब्लॉग मध्ये जेवढे काही कॉमेंट येतात कमेंट्स येतात त्याचा रिप्लाय अवश्य द्या त्यामुळे आपल्या ब्लॉग सोबत आपले वाचक नेहमी कनेक्ट राहतील. आणि अदृश्य असं नातं तयार होईल.

आपल्या व्हिजिटर्स कडून फीडबॅक घेत चला.

  वाचक मंडळी, आपल्या ब्लॉगच्या विजिटर असतात त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा आपल्या ब्लॉगमध्ये काय चांगलं वाटलं काय वाईट वाटलं यावर त्यांना लिहायला लावा जर ते काही निगेटिव्ह फीडबॅक देत असतील तर ती सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.

आपल्या  निंदक कडे लक्ष देऊ नका.

 मंडळी आपण जर नवीन असाल तर आपल्या ला अजून हे माहीत नसेल काही ब्लोगर हे एकमेकांवर जळत असतात जर एखादा आपल्यापुढे जात असेल तर त्याला मागे कसे खेचता येईल हे पाहत असतात त्यामुळे त्यांच्या फॅन बसला निगेटिव्ह कमेंट करायला लावतात जर आपण काही चांगलं करत असेल त्यांना काही विचारत असेल तर उलटी उत्तर देतात चुकीचे उत्तर देतात आणि आपल्या पोस्ट वर आलेले आपण कमेंट्स वाचलो की आपण आपल्या मनात निगेटिव्ह विचार तयार होतात आणि आपण नवीन पोस्ट टाकायचे  बंद करायला चालू करतो. पण मंडळी अशा गोष्टींकडे आपण लक्ष देत बसायचं नाही आणि आपल्या मनाला काय बरं वाटतं आपल्याला काय चांगलं वाटतं हे करत जायचं कोणत्याही क्षेत्रामध्ये  हेटर्स हे असतातच त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता आपल्या कामावर फोकस करा त्याशिवाय आपल्याला सक्सेस मिळणार नाही.

Guest post on similar blogs

मंडळी आपला ब्लॉग जर आपल्याला कमीत कमी वेळेत जर प्रमोट करायचा असेल तर गेस्ट पोस्ट हा एक चांगला प्रकार आहे यामध्ये काय असतं आपल्यासारख्याच सिमिलर ब्लॉगमध्ये आपला गॅस पोस्ट पब्लिष करू शकता. म्हणजे यामुळे आपल्याला ट्राफिक जनरेट करायला मदत मिळेल त्यासोबत आपल्या डू फोलो बॅकलींक सुद्धा मिळेल.

इतरांकडून शिकत चला.

 पुढच्याला ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे दुसऱ्यांना आलेल्या संकटांचा सामना आपल्याला करायला लागू नये म्हणून इतरांकडून ते काय सांगतील त्या बद्दल चांगले काय आहे ते  घेत चला.

हीच ती वेळ प्रमोशन साठी पैसे खर्च करण्याचे.

 तर मंडळी आपल्या ब्लॉगमध्ये आपण भरपूर सारे चांगले चांगले पोस्ट पब्लिश केला असाल पण आपल्याला हवे तेवढे बेनिफिट यातून मिळत नसेल किंवा व्हिजिटर्स येत नसतील तर आपण थोडं प्रमोशन वर पैसे खर्च करायला हव.  म्हणजे माझं म्हणणं आहे की प्रमोशन म्हणजे ॲडव्हर्टायझिंग करणे होय एकंदरीत जाहिराती यामध्ये आपल्याला गुगलच्या जाहिराती आणि फेसबुकच्या जाहिराती तसेच अलीकडे नवीन नवीन जाहिरातींचे प्लॅटफॉर्म आलेले आहेत तिथून आपण जाहिराती तयार करू शकतो जेणेकरून आपल्या ब्लॉगवर अनेक वाचक येतील आता मराठीला सुद्धा सुगीचे दिवस आलेले आहेत त्यामुळे आपण मराठीमध्ये सुद्धा जाहिरात करून ऑनलाईन ती गुगल आणि युट्युब आणि फेसबुक द्वारे आपले रीडर्स मिळवू शकतो यासारखे अनेक प्लॅटफॉर्म आहेत

You’ll need a deliberate and clever blogging strategy

वेळेसोबत ब्लॉगिंग अधिक कठीण होत चाललेला आहे जर आपल्याला जास्त पैसे कमवायचे असतील आपलं ब्लॉक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर मोठ्या कंपन्यांसोबत डायरेक्ट ॲडव्हर्टायझिंग करायला हवं यामुळे आपल्याला जादा बेनिफित मिळू शकेल पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की कंपनीसोबत आपण जावेद दिल करत असतो त्यावेळी त्यातून आपल्याला उच्चतम रिटर्न्स मिळायला हवेत म्हणजे मला म्हणायचं आहे की ज्यावेळी कंपनीसोबत आपण ॲडव्हर्टायझिंग साठी विचार करत असेल त्यावेळी आपल्या ब्लॉगला जेवढा ट्राफिक येतो त्यावर आपण हिशोब करायला हव.