हॅमिल्टन च्या सेडॉन पार्क मध्ये टीम इंडियाने(Team India) फक्त सुपर ओवर मध्ये कमाल करून दाखवली नाही तर न्यूझीलंडवर(New Zealand) भारताने प्रथमतः द्विपक्षीय सिरीज वर सुद्धा कब्जा केलेला आहे. न्युझीलँड विरोधात 5 मॅच च्या सीरिजमध्ये तिसरा मॅच टाय राहिला तर सुपर ओवर मध्ये भारताने हा मुकाबला जिंकून सीरिजमध्ये 3-0 अजय बढत मिळवलेली आहे. टॉस हरल्यानंतर भारताने वीस ओवर मध्ये 179 धावा 5 विकेट गमावत बनवल्या, याच उत्तर देत असताना किवी टीमने निर्धारित ओव्हरमध्ये 179 धावा 6 विकेट गमावत बनवल्या आणि मॅच टाय राहिला यानंतर सुपर ओव्हरचा सहारा घेतला गेला. (india won )
न्यूझीलंड च्या टीमने सुपर ओवर मध्ये हे 17 रन बनवण्यात यश मिळाले त्यामुळे भारताला 18 रनाचे टार्गेट मिळाले. हा टारगेट भारतासाठी काहि अवघड वाटत होतं.मात्र सुपर ओवरच्या शेवटच्या दोन बॉलवर हिटमॅन रोहित शर्माने टीम साऊदी च्या बॉलवर सलग 2 सिक्स मारले आणि टीम इंडियाला जिंकून दिले t20 इंटरनॅशनल चा इतिहासामध्ये भारताने 20 धावा कोणत्याही नुकसानी शिवाय बनवले जो सुपर ओवरमध्ये लक्ष्याचा मागे धावत असताना सगळ्यात मोठा स्कोर आहे वेस्टइंडीज ने सुद्धा 2012 मध्ये न्यूझीलंडच्या विरोधात 19 धावा बनवल्या होत्या.
India win!
— ICC (@ICC) January 29, 2020
Rohit Sharma hits the final two balls for six to win the game 🤯 #NZvIND pic.twitter.com/CXFdI9chHl
चला तर मित्रांनो, जाणून घ्या या शेवटच्या 6 बॉलचा कसा होता हा सफर
भारताने 20 धावा बनवून ही मॅच जिंकलेली आहे.
(NZ vs Ind)
भारत विरुद्ध न्यूझीलँड
तर गोलंदाज टीम साऊदी होता.
- पहिला बॉल- टीम साऊदी ने रोहितला(Rohit Sharma) बॉल टाकला आणि दोन धावा बनवण्यात यश
- दुसरा बॉल टीम साऊदीने रोहितला हा बॉल टाकला एक धाव बनवण्यात यश
- तिसरा बॉल टीम साऊदी नेहा बोल टाकला आणि राहुल ने चौकार मारला
- चौथा बॉल- टीम साऊदी हा बॉल टाकला आणि एक रन बनवण्यात यश
- पाचवा बॉल- टीम साऊदी ने हा बोल टाकला तर रोहित शर्मा लाहा बॉल सिक्स मारण्यात यश आलं
- सहावा बॉल - टीम साऊदी नेहा सौदीने हा बॉल टाकला रोहित ने सिक्स मारला.
-Related topics
भारत बनाम न्युजीलँड,
भारत बनाम न्यूजीलैंड,
india newzealand match,
india score, SuperOver, Virat Kohli, new Zealand national Cricket team, twenty 20 international