Karaar Premache | Makeup | Neha Kakkar | Tony Kakkar | Rinku Rajguru new movie & Chinmay Udgirkar
बऱ्याच रोमँटिक नाटकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये जोडपे असते ते एकमेकांवर प्रेम करतात नंतर त्यांचं नक्की होतं आणि ते फुटतात आणि त्यांच्या प्रेमाचा ब्रेकप होतं आणि या चित्रपटातील गाणी प्रेमाची जे असतात ते तयार होतात आणि असेच TREND प्रत्येक वेळी निर्माण होत असतात तर याच ट्रेन वर मेकअप ते निर्मात्यांनी चित्रपटांमध्ये गाणे प्रसिद्ध केलेले आहे.बऱ्याच रोमँटिक नाटकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये जोडपे असते ते एकमेकांवर प्रेम करतात नंतर त्यांचं नक्की होतं आणि ते फुटतात आणि त्यांच्या प्रेमाचा ब्रेकप होतं आणि या चित्रपटातील गाणी प्रेमाची जे असतात ते तयार होतात आणि असेच TREND प्रत्येक वेळी निर्माण होत असतात तर याच ट्रेन वर मेकअप ते निर्मात्यांनी चित्रपटांमध्ये गाणे प्रसिद्ध केलेले आहे.
मेकअप (Makeup Marathi Movie) या चित्रपटांमध्ये सुद्धा पूर्वी म्हणजेच रिंकू राजगुरू (rinku Rajguru marathi movie actress) तर नील म्हणजे चिन्मय उदगीरकर यांच्या प्रेमाचे ब्रेकअप झालेल दाखवलेले आहे आणि नंतर मात्र ते दोघेही एकमेकांच्या प्रेमाची आस धरतात आणि यावर आधारित एक नवे गाणे करार प्रेमाचे या नावाने रिलीज करण्यात आलेली आहे हे गाणे टोनी कक्कर यांनी तयार केलेले मूळ संगीत मिले हो तुम हमसे या संगीतावर आधारित असून ही एक प्रकारे हिंदी गाण्याची मराठी रीमेक असल्याचे कळते. तर हे गाणे मराठी भाषेमध्ये सुद्धा नेहा कक्कर यांनी गायलेले आहे हिंदी गाणी सुद्धा नेहा कक्कर यांनी गायले होते इंटरनेटवर ह्या गाण्याचा बराच बोलबाला आहे.
नेहा कक्कर (Neha kakkar marathi Song )यांनी प्रथमच मराठी चित्रपटांमध्ये मराठी गाणी गायली आहे.
तर या चित्रपटामध्ये टोनी कक्कर (Tony Kalakar) यांनी मूळ रचनेमध्ये कोणतीही बदल केले नाहीत त्यामुळे ही एक चांगली कल्पना आपल्याला दिसून येत आहे सोबतच नेहा कक्कर यांनी या गाण्यांमध्ये योग्य प्रकारात भावना आणलेले आहेत काही गायिका अधून मधून मराठी उपचारांमध्ये घडत असतात परंतु नेहाने हे गाणे गात असताना खूप चांगल्या प्रयत्नानंतर हे गाणे तयार केलेले आहेत वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये किंवा मराठी अल्बम सॉंग मध्ये आजपर्यंत गाणी कमी प्रमाणात गायलेले आहेत हिंदी आणि पंजाबी गाण्यांमध्ये ते आजपर्यंत जास्त प्रमाणात दिसलेले होते.
लेखक-दिग्दर्शक गणेश पंडित यांनी दिग्दर्शन केलेला मेकअप हा चित्रपट सात फेब्रुवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे तर रिंकू राजगुरू चे चहाते हा चित्रपट कधी एकदा रिलीज होतोय याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. याआधी इंटरनेटवर आणि सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर मेकप या चित्रपटाचे ट्रेलर आणि गाणी गाजलेली आहेत. तर मंडळी आपण हा चित्रपट पाहण्यास उत्सुक असाल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये मेंशन करायला विसरू नका.
Related topics
Rinku rajguru instagram
सैराट sairat फेम रिंकू