Latest update on  Marathi Valentine Status, Valentine Love Wishes & Quotes, Valentine Greetings, Valentine SMS in Marathi Language on JeevanMarathi.in We always updating  Marathi Valentine Status, Wishes, Quotes,Greetings in this category so you will get Latest, New Valentine Status, kiSMS in Marathi Language . Send Valentine Status,  Love Wishes & Quotes, Valentine Day Greetings, Valentine Day SMS texts or picture in Marathi to your friends/ Valentine Partner & impress them.

Valentine jokes,
valentine jokes for singles,
valentine jokes in hindi,
valentine jokes for adults,
valentine jokes for kids,
valentine jokes for seniors,
valentine jokes clean,
valentine jokes and riddles,
valentine jokes one liners,
valentine jokes sinhala,
valentine jokes for church,
valentine jokes dirty,
valentine jokes for elementary students,
valentine jokes funny,
valentine jokes in marathi,
valentine jokes images,
valentine jokes for friends,
valentine jokes printable,
valentine jokes for senior citizensz
valentine jokes for teachers,
jeevan marathi dot in

व्हॅलेंटाईन डे माहिती
  • व्हॅलेंटाईन डे कधी असतो
जगामध्ये व्हॅलेंटाईन डे हा दिवस प्रेम दिन म्हणून साजरा केला जातो हा एक ख्रिश्चन सण असून हा दरवर्षी 14 फेब्रुवारी दिवशी साजरा करतात यावेळी आवडत्या व्यक्तीला फुले शुभेच्छा संदेश चॉकलेट्स गिफ्ट आणि नवनवीन ट्रेण्ड नुसार अलीकडे वस्तू दिल्या जातात तर मंडळी हा दिवस सेंट व्हॅलेंटाईन या नावाच्या ख्रिश्चन हुतात्म्यांच्या नावाने साजरा केला जातो तर इसवी सन 270 च्या जवळपास एका दंतकथेनुसार संत व्हॅलेंटाईन हा ख्रिश्चन होऊन गेला आणि हा त्याचा बलिदान दिवस असून युरोपमध्ये मात्र याबद्दल अजूनही द्विधा मनस्थिती आहे यामध्ये हा सण नेमक्या कोणत्या व्हॅलेंटाईन नावाच्या व्यक्तीसाठी किंवा व्यक्ती पासून सुरुवात झाली याबद्दल नक्की माहिती नाही. यामध्ये तारखेचा सुद्धा घोळ आहे यामध्ये पश्चिम ख्रिश्चन चर्च 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करतात तर पूर्वेकडील सनातनी चर्च हा सहा जुलै किंवा 30 जुलै दिवशी साजरा करतात.

  • Valentines Week List(व्हॅलेंटाईन वीक) /  valentine day chart/ valentine chart

Valentine's Day Calendar 2020  व्हॅलेंटाईन डे कॅलेंडर 2020

7 feb Rose Day रोज डे
8 feb Propose Day प्रपोज डे
9 feb Chocolate Day चॉकोलेट डे
10 feb Teddy Day टेडी डे
11 feb Promise Day प्रॉमिस डे
12 feb Kiss Day किस डे
13 feb Hug Day हग डे
14 feb VALENTINE'S DAY वेलेन्टाइन डे



😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

व्हॅलेंटाईन डे जोक्स - दे धक्का 

Valentine day marathi,valentine day marathi meaning,valentine day marathi information,valentine day marathi sms,valentine day marathi status,valentine day marathi quotes,valentine day marathi messages,valentine day marathi arth,valentine day marathi mahiti,valentine day marathi msg,valentine day marathi song,valentine day marathi message,valentine day marathi shayari,valentine day marathi images,valentine day marathi sms for girlfriend,valentine day marathi jokes,valentine day marathi message for husband,valentine day marathi wikipedia,valentine day marathi translation,valentine day marathi messages images,valentine day marathi lekh
jivan marathi valentine day status in marathi


बायको - व्हॅलेंटाइनच्या ­­ दिवशी मी जर माऊंट एव्हरेस्टवर चढून गेले तर तुम्ही मला काय द्याल ?
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
दिनु - धक्का.
😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍
Question 
व्हॅलेंटाईन डे कधी असतो-
दरवर्षी 14 फेब्रुवारीला हा दिवस प्रेमी युगले साजरे करतात... 
😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

प्रिये... 
त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...valentine day  marathi status 

Valentine day marathi,valentine day marathi meaning, valentine day marathi information, valentine day marathi sms, valentine day marathi status, valentine day marathi quotes, valentine day marathi messages, valentine day marathi arth,valentine day marathi mahiti, valentine day marathi msg, valentine day marathi song, valentine day marathi message, valentine day marathi shayari, valentine day marathi images, valentine day marathi sms for girlfriend, valentine day marathi jokes, valentine day marathi message for husband, valentine day marathi wikipedia, valentine day marathi translation, valentine day marathi messages images, valentine day marathi lekh,
Valentine day marathi status by jeevan marathi

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध💖
कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत💗💗

रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत..

फक्त मला प्रिये... 
त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...
💕💕 हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे ... 💕💕
😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

एकांतातही तू असतेसच -valentine Status in Marathi 

तुझ्याविना मी कधी नसतोच
आठवणींची ओंजळ घेऊन
एकांतातही तू असतेसच
HAPPY VALENTINE DAY

😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

प्रेम करतो तुझ्यावर- मराठी प्रेमाचे स्टेट्स फॉर व्हॅलेंटाईन डे

डोळ्यातल्या स्वप्नाला...💕

कधी प्रत्यक्षातही आण !💖

किती प्रेम करतो तुझ्यावर,💗

हे न सांगताही जाण !!! ❣️

हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे❤️❤️

😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

मी शेवटपर्यंत साथ
मात्र तुलाच देईल...- व्हॅलेंटाइन डे शुभेच्छा

एक Promise माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे
देईल,
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ
मात्र तुलाच देईल...😐
- Happy
Valentine Day😍😍

😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

पिल्लूचे रुपांतर कुत्र्यात- व्हॅलेंटाइन सप्ताह


मन्या - ब्रेकअप नंतर काय होत
रे गण्या ...?
.
.
.
.
गण्या - पिल्लूचे रुपांतर
कुत्र्यात होत...!
HAPPY VALENTINE'S DAY

😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

व्हॅलेंटाईन डे in marathi


तुझं माझं नातं असं असावं.
जे शब्दांच्या पलीकडे उमगाव
प्रेम दिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा....💗❣️❣️

😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे

नाही आजपर्यंत
बोलता आले,
आज ते सारे
तुझ्यापुढे मांडणार
आहे...
नाही जगू शकत
तुझ्याशिवाय,
इतकेच तुला
सांगणार आहे
प्रेम दिवसाच्या
प्रेमळ शुभेच्छा..!

😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

प्रेम दिवस कविता

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे
तरीही, न डगमगणारा विश्वास
फक्त तुझा, 
हवा आहे... 


😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

हॅप्पी प्रपोज डे-

प्रेम कस असत ते मला
बघायचंय.
भरभरून तड्यावर
एकदा प्रेम करायचंय.
श्वास घेत तर प्रत्येक
जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक
भासात जगायचंय.
Happy Propose
Day

😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍
😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍
😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍
😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍
😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍
😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍
😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

मी तुझीच - मराठी व्हॅलेन्टाईन स्टेट्स फॉर व्हाट्सएप स्टेट्स 

तुझ्या प्रेमाचा रंग तो...
अजूनही बहरत आहे. :)
शेवटच्या क्षणा पर्यंत....
मी फक्त तुझीच आहे !!! ;)
👇👇👇👇
हॅपी व्हॅलेन्टाईन्स डे...👌

😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

सिंगल पोरांसाठी 
REPUBLIC DAY आहे| मराठी व्हॅलेंटाइन जोक्स

१४ फेब्रुवारी काय आहे????
.
.
जे प्रेमात पडले आहेत त्यांच्यासाठी VALENTINE DAY !!
.
.
ज्यांचं ब्रेकप झालं आहे त्यांच्यासाठी INDEPENDENCE DAY !!
.
.
जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी REPUBLIC DAY !!
😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

वव्हॅलेंटाईन डे मराठी कविता 


जवा झालं लगीन शेवंतीच
बिघडली ना आपली लईन
ना हैप्पी,ना झप्पी,ना पप्पी
अबे फुकट गेला व्ह्यालेनटाइन
हवललो नाई,पेलो नाई वाईन
जुदाई आपण केली राव सईन
भाकर धकून रायली दोन टाईम
अबे फुकत गेला व्ह्यालेनटाइन
मानतो आपण आय,मी माईन
कमीटमेंट केला त्यावर ठाम राईन
डर आता फक्त दुबार पिर्माचा भाऊ
रेडी फोर यंदा धिस व्ह्यालेनटाइन

😍😍😍😍🔥🔥🔥😍😍😍😍

तुला देऊन टाकलंय-व्हॅलेंटाईन डे स्पेशल-व्हॅलेंटाईन डे ग्रीटिंग कार्ड


तुला देण्यासारखं माझ्याकडे
काहीच नाही
कारण मी
माझं सर्वस्व
माझ्या आणि तुझ्याही नकळत
तुला देऊन टाकलंय ....

RELATED QUERIES
valentine week
february
february days
valentine's day week
february 2020
valentine week 2020
valentine day 2020
rose day
valentine day list,days in february,february days 2020,1 february 2020,chocolate day,rose day 2020,1 february,valentine day week,valentine's week,valentine day list 2020,kiss day 2020,1st february 2020,feb 1,valentine's day list,valentines week,teddy day,valentine's day 2020,प्रपोज डे, डेडी डे,डे की पूरी, Valentine Week 2020 Calendar PDF Free, रोज़ डे, प्रपोज़ डे, किस डे से