Numbers(वचन)
 इंग्रजी भाषेमध्ये एकूण दोन वचने असून ती खालील प्रमाणे



1.singular  एक वचन
2.plural  अनेक वचन
 एकवचन आणि अनेकवचन यांच्यातील फरक आपल्याला आधीपासून माहीतच असेल तर त्यांचे व्याख्या खालील प्रमाणे करता येतील.
 एक वचन- एका वस्तूचा बोध करणाऱ्यां नामाला ‘एक वचन’ असे म्हणतात.
 एक्झाम्पलgirl,crow
अनेक वचन:- एकापेक्षा जास्त वस्तुंचा बोध करणाऱ्यां नामाला ‘अनेक वचन’ असे म्हणतात.
Eg. boys, vcows, trees

तर मंडळी आता आपण एक वचनाचे अनेक वचन करण्याच्या विविध पद्धती पाहूयात
1. दिलेल्या नामाचे शेवटचे अक्षर जर s,ch, sh व x  व असेल तर अनेक वचन करताना ‘es’ हा प्रत्येक जोडावा लागतो.
Eg. bush- bushes, bench - benched, class- classes.

2.नामाचे शेवटचे अक्षर ‘y’ असेल तर अनेक वचन करत असताना ‘ies’ हा प्रत्यय लावतात.
Eg lady- ladies

3.  नामाचे शेवटचे अक्षर ‘f’ किंवा ‘fe’ असल्यास अनेक वचन करताना ‘f’ किंवा ‘fe’ काढून ‘ves’  प्रत्येक जोडले जाते.

Eg. life- lives,
leaf - leaves

4. काही नामे एक वचनी असतात पण अनेकवचनी वाटतात.
Eg news

5.काही नामांचे एक वचन अनेक वचन हे दोन्ही सारखेच असतात
Eg. news- news

6. काही नावांचे अनेक वचन अनियमित रीतीने होते
 उदाहरण axis - axes
child - children

7.नामाचे शेवटचे अक्षर ‘ y ‘  असेल परंतु ‘y’ पूर्वी a,e,i,o,u  यापैकी स्वर असेल ‘y’  चा लोप होत नाही. ‘Y’ m मध्ये बदल न होता तो तसाच राहतो.
Eg.
Donkey - Donkeys