पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पुरस्कार आहेत. प्रत्येक वर्षी गणराज्यदिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. प्रतिवर्षी मार्च वा एप्रिल ह्या महिन्यांत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यात राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र (सनद) तसेच एक पदक ह्यांचा समावेश असतो.
SOURCE WIKIPEDIA
पुरस्कारांचे वर्ग
पद्म पुरस्कार वेगवेगळ्या ३ वर्गांत प्रदान
SOURCE WIKIPEDIA
पुरस्कारांचे वर्ग
पद्म पुरस्कार वेगवेगळ्या ३ वर्गांत प्रदान
- पद्मविभूषण पुरस्कार : असामान्य आणि विशेष कार्यासाठी
- पद्मभूषण पुरस्कार : उच्च स्तरीय विशेष कार्यासाठी
- पद्मश्री पुरस्कार : विशेष कार्यासाठी
इतिहास
भारत-सरकार kadun १९५४मध्ये भारतरत्न आणि पद्मविभूषण असे दोन नागरी पुरस्कार निर्माण
पद्मविभूषण पुरस्कार
नाव क्षेत्र
- जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर) सार्वजनिक सेवा
- अरुण जेटली (मरणोत्तर) सार्वजनिक सेवा
- अनिरुद्ध जगन्नाथ सार्वजनिक सेवा
- एम. सी. मेरिकोम क्रीडा
- छु्न्नालाल मिश्रा कला
- सुषमा स्वराज (मरणोत्तर) सार्वजनिक सेवा
- श्री. विश्वेशतीर्थ स्वामी पेजावर (मरणोत्तर) अध्यात्म
पद्मभूषण पुरस्कार
- एम. मुमताझ अली अध्यात्म
- सय्यद मुअझ्झीम अली (मरणोत्तर) सार्वजनिक सेवा
- मुजफ्फर हुसैन बेग सार्वजनिक सेवा
- अजय चक्रवर्ती कला
- मनोज दास साहित्य आणि शिक्षण
- कृष्णाम्मल जगन्नाथन समाजसेवा
- एस. सीजमीर सार्वजनिक सेवा
- अनिल प्रकाश जोशी समाजसेवा
- त्सेरिंग लांडोल वैद्यकीय सेवा
- आनंद महिंद्रा व्यापार आणि उद्योग
- नीलकंठ रामकृष्ण माधव मेनन (मरणोत्तर) सार्वजनिक सेवा
- मनोहर पर्रिकर (मरणोत्तर) सार्वजनिक सेवा
- जगदीश शेठ साहित्य आणि शिक्षण
- पी. व्ही. सिंधू क्रीडा
- वेणू श्रीनिवासन व्यापार आणि उद्योग
पद्मश्री पुरस्कार
- बटकृष्ण साहू इतर - पशु संवर्धन
- त्रिनिती सायू इतर - कृषी
- अदनान सामी कला
- विजय संकेश्वर व्यापार आणि उद्योग
- डॉ. कुशल कोनवार सर्मा वैद्यकीय सेवा
- सय्यद मेहबूब शाह कादरी उर्फ सय्यदभाई समाजसेवा
- मोहंमद शरीफ समाजसेवा
- श्याम सुंदर शर्मा कला
- डॉ. गुरदीप सिंग वैद्यकीय सेवा
- रामजी सिंह समाजसेवा
- वशिष्ठ नारायण सिंह (मरणोत्तर) विज्ञान आणि अभियांत्रिकी
- दया प्रकाश सिन्हा कला
- डॉ. सँड्रा देसा सूझा वैद्यकीय सेवा
- विजयसारथी श्रीभाष्यम साहित्य आणि शिक्षण
- कली शबी महबूब आणि शेख महबूब सुबाणी कला
- जावेद अहमद तक समाजसेवा
- प्रदीप थलप्पील विज्ञान आणि अभियांत्रिकी
- येशे दोर्जी थोंग्ची साहित्य आणि शिक्षण
- रॉबर्ट थुर्मन साहित्य आणि शिक्षण
- अॅगस इंद्र उदयना समाजसेवा
- हरीश चंद्र वर्मा विज्ञान आणि अभियांत्रिकी
- सुंदरम वर्मा समाजसेवा
- डॉ. रोमेश टेकचंद वाधवानी व्यापार आणि उद्योग
- सुरेश वाडकर कला
- प्रेम वत्सा व्यापार आणि उद्योग
- स्ताद अन्वर खान मंगनियार कला
- कट्टुनगल सुब्रह्मण्यम मनिलाल विज्ञान आणि अभियांत्रिकी
- मुन्ना मास्टर कला
- प्रा. अभिराज राजेंद्र मिश्र साहित्य आणि शिक्षण
- बिनापानी मोहंती साहित्य आणि शिक्षण
- डॉ. अरुणोदय मंडल वैद्यकीय सेवा
- डॉ. पृथ्विंद्र मुखर्जी साहित्य आणि शिक्षण
- सत्यनारायण मुंदायूर समाजसेवा
- मणिलाल नाग कला
- एन. चंद्रशेखर नायर साहित्य आणि शिक्षण
- डॉ. टेटसू नाकामोरा (मरणोत्तर) समाजसेवा
- शिव दत्त निर्मोही साहित्य आणि शिक्षण
- पु लालबियाकथांगा पाचाऊ साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता
- मुळीक्कल पंकजाक्षी कला
- डॉ. प्रशांत कुमार पटनायक साहित्य आणि शिक्षण
- जोगेंद्र नाथ फुकान साहित्य आणि शिक्षण
- राहीबाई सोमा पोपेरे इतर - कृषी
- योगेश प्रवीण साहित्य आणि शिक्षण
- जितू राय क्रीडा
- तरुणदीप राय क्रीडा
- एस. रामाकृष्णन समाजसेवा
- रानी रामपाल क्रीडा
- कंगना राणौत कला
- दलवाई चलपती राव कला
- शहाबुद्दीन राठोड साहित्य आणि शिक्षण
- कल्याण सिंह रावत समाजसेवा
- चिंतला व्यंकट रेड्डी इतर - कृषी
- डॉ. शांती रॉय वैद्यकीय सेवा
- राधामोहन आणि साबरमती इतर - कृषी
- मधु मन्सुरी हसमुख कला
- अब्दुल जब्बार (मरणोत्तर) समाजसेवा
- बिमल कुमार जैन समाजसेवा
- मीनाक्षी जैन साहित्य आणि शिक्षण
- नेमनाथ जैन व्यापार आणि उद्योग
- शांती जैन कला सुधीर जैन विज्ञान आणि अभियांत्रिकी
- बेनीचंद्र जमातिया साहित्य आणि शिक्षण
- के. व्ही. संपत कुमार आणि विदुषी जयलक्ष्मी साहित्य आणि शिक्षण
- करण जोहर कला
- लीला जोशी वैद्यकीय सेवा
- सरिता जोशी कला
- सी. काम्लोवा साहित्य आणि शिक्षण
- रवी कन्नन आर वैद्यकीय सेवा
- एकता कपूर कला
- याझदी नवशिर्वान करंजिया कला
- नारायण जोशी कारायल साहित्य आणि शिक्षण
- डॉ. नरिंदर नाथ खन्ना वैद्यकीय सेवा
- नवीन खन्ना विज्ञान आणि अभियांत्रिकी
- एस. पी. कोठारी साहित्य आणि शिक्षण
- व्ही. के. मुनुस्वामी कृष्णपक्तर कला
- एम. के. कुंजोल समाजसेवा मनमोहन महापात्रा (मरणोत्तर) कला
- ओंइनाम बेंबेम देवी क्रीडा
- लिया दिस्किन समाजसेवा
- एम. पी. गणेश क्रीडा
- बंगलोर गंगाधर वैद्यकीय सेवा
- रमण गंगाखेडकर विज्ञान आणि अभियांत्रिकी
- बॅरी गार्डीनर सार्वजनिक सेवा
- चेवांग मोटुप गोबा व्यापार आणि उद्योग
- भरत गोयंका व्यापार आणि उद्योग
- यादला गोपालराव कला
- मित्रभानू गौंतिया कला
- तुलसी गौडा समाजसेवा
- सुजॉय के. गुहा विज्ञान आणि अभियांत्रिकी
- हरेकला हजब्बा समाजसेवा
- इनॅमुल हक इतर - पुरातत्वशास्त्र
- गुरू शशधर आचार्य कला
- योगी एरॉन वैद्यकीय सेवा
- जय प्रकाश अगरवाल व्यापार आणि उद्योग
- जगदीश लाल अहुजा समाजसेवा
- काझी मासूम अख्तर साहित्य आणि शिक्षण
- ग्लोरिया अरिएरा साहित्य आणि शिक्षण
- झहीर खान क्रीडा
- पद्मावती बंडोपाध्याय वैद्यकीय सेवा
- सुशोभन बॅनर्जी वैद्यकीय सेवा
- दिगंबर बेहेरा वैद्यकीय सेवा
- दमयंती बेशरा साहित्य आणि शिक्षण
- पोपटराव पवार समाजसेवा
- हिंमत राम भांभू समाजसेवा
- संजीव भिकचंदानी व्यापार आणि उद्योग
- गफुरभाई एम, बिलखिया व्यापार आणि उद्योग
- बॉब ब्लॅकमन सार्वजनिक सेवा
- इंदिरा पी. पी. बोरा कला
- मदन सिंग चौहान कला
- उषा चौमार समाजसेवा
- लीलबहादूर छेत्री साहित्य आणि शिक्षण
- ललिता आणि सरोजा चिदंबरम कला
- वजिरा चित्रसेना कला
- पुरुषोत्तम दधिच कला
- उत्सव चरण दास कला
- इंद्रा दासनायके साहित्य आणि शिक्षण
- एच.एम. देसाई साहित्य आणि शिक्षण
- मनोहर देवदास कला