Poco X2  ला भारतामध्ये  4 फेब्रुवारी रोजी लॉंच केली जाणार आहे. आता लॉन्चिंग चा दिवस नजीक येत आहे आणि कंपनी हळूहळू याचे काही माहिती शेअर करत आहे त्या स्मार्टफोनचा टीचर फ्लिपकार्टवर रिलीज केला गेलेला आहे म्हणजे हे पूर्ण साप आहे की लॉन्चिंग नंतर या फोनची विक्री फ्लिपकार्ट द्वारे केली जाईल  याच सोबत या फोनची लिस्टिंग सुद्धा फ्लिपकार्ट या वेबसाईटवर करण्यात आलेले आहे यामध्ये हा स्मार्टफोन रियालिटीफ्लो 120Hz सोबत येईल म्हणजेच पोको एक्स दोन या स्मार्ट फोनचा डिस्प्ले120hz रिफ्रेश रेट आला असणार आहे कंपनीने याबद्दल ट्विट सुद्धा केले होते.
पोकोX2 POCO X2  कंपनीने केला टीजर जारी | 6.67  फुल एचडी+ डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट सहित | पहा लॉन्चिंग डेट,  स्पेसिफिकेशन्स

कंपनीच्या वेबसाईटमध्ये याचीदेखील पुष्टी केलेली आहे की फोटो एक्स दोन  हा टाइप-सी पोर्ट, बॉटम-फायरिंग स्पीकर्स आणि 3.5mm हेडफोन जैक सोबत येणार आहे वेबसाईटवर हीसुद्धा माहिती दिलेली आहे की या येणाऱ्या डिवाइस मध्ये कॉल कॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असणार आहे तर अशी इच्छा व्यक्त केली जात आहे की यामध्ये स्नॅपड्रॅगन 855/ 855+ लेटेस्ट स्नॅपड्रॅगन765g प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

तर अशी संभावना सांगितली जात आहे की पोको एक्स 2 स्पेसिफिकेशन्स मागील महिन्यात चीन मध्ये लॉन्च झालेल्या रेडमी के 30 4G स्मार्टफोन सारखेच असतील जर असे झाले तर   पोको एक्स2 मध्ये 64 मेगापिक्सलचा सोनीIMX 686 प्रायमरी सेन्सर सुद्धा दिला जाईल तर हा कॅमेरा 4 कॅमेरा सेट सहित असणार आहे.या सेटमध्ये आठ मेगापिक्सेलचा वाईड अँगल लेन्स असणार आहे तर 2 मेगापिक्सलचा देप्त सेन्सर आणि 5 मेगापिक्सेलचा मायक्रो लेंस असणार आहे.

सोबत रेडमीK30 (Redme K30) 4G मध्ये 6.67 इंच फुल एचडी+ डिस्प्ले4500 एम ए एच बॅटरी आणि 27 फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे तर असेच सर्व पिक्चर्स पोकोX2 मध्ये येऊ शकतात.

Related topics:

Unboxing Poco X2, poco f2, redme 3 pro, redme k30, Realme x2 pro