रणवीर सिंग पुन्हा एकदा त्याच्या ड्रेसेस मुळे सोशल मीडियावर चर्चेत, पहा कसा आहे त्याचा नवीन ड्रेस मंडळी, प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह नेहमी त्याच्या स्टाईल मुळे प्रसिद्ध असतो. आजपर्यंत वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तो कधी विमानतळ आतून बाहेर येताना दिसतो, तर कधी ॲडव्हर्टायझिंग मध्ये दिसतो. तर आज त्याच्या सोशल मीडियावर त्यांनी फोटोज पोस्ट केलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे या फोटोमध्ये तो एकदम रंगीन दिसत असून त्याचा हा ड्रेस लेडीज दिसतो. याअगोदर सुद्धा तो अशा लेडीज ड्रेस मध्ये दिसून आलेला आहे त्यामुळे नेहमी तो सोशल मीडियावर चर्चेत असतो तसेच ट्रॉलर्सना मदत करत असतो त्यांचा कन्टेन्ट तयार करण्यासाठी आजही त्यांनी अशीच फोटोज पोस्ट केलेले आहेत आणि पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलेला आहे.





:)
:)


तर अलीकडे तो त्याच्या आगामी चित्रपट 83 याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना दिसतो. हा चित्रपट 1983 ला भारताने जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकप वर आधारित आहे तर या चित्रपटांमध्ये रणविर सिंह कपिलदेव यांची भूमिका करताना दिसणार आहे. याचे फोटो तो इंस्टाग्राम वर आणि इतर सोशल मीडियावर शेअर करताना नेहमी दिसतो.