बुधवारी रियलमी ने कन्फर्म केले आहे की की रियल मी चा रियल मी सी 3 (RealMe c3 Launch) हा फोन भारतामध्ये 6 फेब्रुवारी ला लॉन्च केला जाईल यानंतर एक दिवसानंतर लगेच या स्मार्टफोनला फ्लिपकार्टवर काही मेजर स्पेसिफिकेशन सोबत लिस्टिंग करण्यात आले होते रियल मी c3 चे डिझाईन कंपनीद्वारे ऑफिशियल इव्हेंटमध्ये टीचर द्वारे दाखवण्यात येईल
![]() |
रियलमी C3 मोबाईल होणार भारतात या दिवशी लॉन्च | जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन | RealMe c3 smartphone launch date, price, specifications >> |
तर आता फ्लिपकार्ट वर पुन्हा एकदा या स्मार्टफोनला पूर्णपणे पाहता येऊ शकत त्यामध्ये या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आपल्याला पाहायला मिळत आहे.
Real Me c3 Specifications
या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं तर रियल मी सी 3 बद्दल फ्लिपकार्टच्या लिस्टिंग पेजवर हे नोट सांगितले आहे की या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा वॉटर ड्रॉप डिस्प्ले तर 5000mah ची बॅटरी आणि बारा मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा ड्युअल कॅमेरा सेटअप (12MP Dual Camera Setup) सहित मिळणार आहे सोबतच ही माहिती सुद्धा मिळत आहे की या स्मार्टफोनमध्ये दोन व्हेरीअँट उपलब्ध आहेत एक 3 जीबी रॅम आणि 32 जीबी फोन मेमरी (3GB+32GB) तर दुसरा 4जीबी रॅम आणि 64जीबी फोन मेमरी (4GB+64GB)असे दोन व्हेरीअँट येणार आहेत.
तर काही रिपोर्टनुसार या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 10 सोबतच कलर ओ एस 7 (color Os 7) चा रियल मी यु आय (Real me UI)उपलब्ध असणार आहे तर याच्या किमती बद्दल बोलायचं तर असा अंदाज बांधला जात आहे की या अपकमिंग डिवाइस ची किंमत पाच ते सहा हजार रुपयांच्या (Real Me C3 Price in India) आसपास असेल सोबतच रियल मी c3 (RealMeC3) मध्ये रियल मी c1 (RealMeC1)आणि रियल मी c2 (RealMeC2) या दोन्ही स्मार्टफोनपेक्षा कॅमेराच्या पोझिशन मध्ये बदलाव दिसू शकतात तरी यामध्ये व्हर्टिकल शेप असलेला कॅमेरा देण्यात आलेला आहे.
काल म्हणजे 29 जानेवारी रोजी कंपनीने रियल मी सी 3 याची ऑफिशिअल लॉन्चिंग करण्यासाठी मीडियाला इन्व्हाईट शेअर केलं होतं या इन्व्हाईट मध्ये हे सांगितलेला आहे की याची लॉन्चिंग 6 फेब्रुवारीला होणार आहे आणि या इव्हेंटची सुरुवात 12:30 वाजता दुपारी होणार आहे कंपनीने यासाठी 'इंटरटेनमेंट चा सुपरस्टार' टॅगलाईन चा वापर केलेला आहे.