29 जानेवारीला भारतामध्ये लॉन्च होणार सॅमसंग गॅलेक्सी ए 51(Samsung Galaxy A51) चला तर मंडळी पाहुया गॅलेक्सी 51 बद्दल माहिती तर मंडळी गॅलेक्सी 51 मध्ये रियर कॅमेरा मध्ये कॅमेरा सेटअप मिळणार आहे सॅमसंग ने बुधवारी म्हणजे 29 जानेवारी रोजी आपल्या नव्या स्मार्टफोन ला म्हणजेच सॅमसंग गॅलेक्सी ए 51(Samsung Galaxy A51) ला लॉन्च करणार आहे साऊथ कोरियन दिग्गज कंपनीने याची घोषणा सोमवारी सोशल मीडियावर केली आपल्याला माहितीसाठी हे सांगू इच्छितो की गॅलेक्सी ए 51 आणि गॅलेक्सी ए 71 हे दोन्ही फोन मागील महिन्यात वियतनाम मध्ये लॉन्च केले गेले होते या दोन्ही नवीन फोन मध्ये गॅलेक्सी ए सीरिज स्मार्टफोन इन्फिनिटी हो डिस्प्ले आणि कॉड रियर कॅमेरा सेटअप सोबत येणार आहेत गॅलेक्सी ए 51 हा गॅलेक्सी ए 50 या फोनचा अपग्रेड वर्जन असणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए 51 या स्मार्टफोनची लॉन्चिंग ची अधिकारी घोषणा करण्यासाठी सॅमसंग इंडियाने त्यांच्या ट्विटर अकाउंट वर दहा सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट केलेला आहे हे या टीचर मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए 51 या स्मार्टफोनची लॉन्चिंग साठी केवळ दोन दिवस राहिलेले आहेत असं सांगितलेला आहे सध्यातरी सुरुवातीला कंपनीने भारतीय बाजारात गॅलेक्सी ए 51 या स्मार्टफोनला उतरवत आहे अंदाज बांधले जात आहेत की पुढील महिन्यांमध्ये गॅलेक्सी ए 71 या स्मार्टफोनला देखील उतरवले जाऊ शकते परंतु आपल्याला सांगू इच्छितो की कंपनीने दोन्ही ही गॅलेक्सी ए सिरीज फोनला रजिस्ट्रेशन घेत आहे.
किमती बद्दल बोलायचं तर कंपनीने लॉन्चिंग सोबत काहीवेळातच याच्या किमतीची ही घोषणा करणार आहे परंतु काही रिपोर्टनुसार हे सांगितले जात आहे की याची किंमत 22 हजार 990 रुपयांपर्यंत असू शकते वियतनाम मध्ये कंपनीने गॅलेक्सी ए 51 या स्मार्टफोनला व्ही एन डी 79'90'000 म्हणजेच भारतीय रुपया नुसार 24 हजार सहाशे रुपये इतक्या किमतीमध्ये हे लॉन्च केले गेलेले आहे ही किंमत 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज साठी ठेवण्यात आलेली आहे हा स्मार्टफोन प्रिझम क्रश ब्लॅक व्हाईट ब्लू आणि पिंक कलर ऑप्शन मध्ये येतो.
Samsung Galaxy A51 च्या स्पेसिफिकेशन्स
बद्दल बोलायचं तर हा फोन अँड्रॉइड 10 बेसन वन यू आय 2.0 वर चालत आहे आणि यामध्ये 6.5 इंची फुल एचडी प्लस सुपर अमोलेड इन्फिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आलेला आहे फोटोग्राफीसाठी यामध्ये मागच्या बाजूस कोड कॅमेरा सेट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर याचा पायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे सोबतच यामध्ये 12 मेगापिक्सल 5 मेगापिक्सल 5 मेगापिक्सल असे कॅमेरा उपलब्ध आहेत सेल्फी साठी या स्मार्टफोनमध्ये बत्तीस मेगापिक्सलचा एक कॅमेरा देण्यात आलेला आहे हा स्मार्टफोन ऑक्टा कोअर प्रोसेसर सोबत येतो.
Samsung Galaxy A51 Unboxing Video
Credits - Tech Burner/ Youtube
विराट कोहलीने केला जिम मध्ये स्टंट | व्हिडिओ पाहून हैराण झाले फॅन्स >> https://www.jeevanmarathi.in/2020/01/virat-kohli-training-hard-fitness-instagram-video-indian-cricket-team-jeevan-marathi-sport-update.html