जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

THE SENTENCE (वाक्य) | English Grammar इंग्रजी व्याकरण | Jeevan Marathi जीवन मराठी

  • The sentence ( वाक्य)
बोलताना किंवा लिहिताना आपण शब्दांचा किंवा शब्दाचा वापर करीत असतो. शब्द हे एका विशिष्ट क्रमाने त्यावेळी वापरले जातात, समूहाने वापरले जातात. अशाप्रकारे विशिष्ट क्रमाने वापरले जाणाऱ्या व अर्थपूर्ण करणाऱ्या शब्दसमूह वाक्य असे म्हणतात.


Who is generally use word or words when we speak or write. These words are used in groups, search a group of words completing the meaning is called as a sentence. for example I go to school everyday.
वाक्याचे चार प्रकार आहेत ते खालील प्रमाणे
1. Declarative or Assertive sentence(होकारार्थी वाक्य)
2. Interrogative sentence(प्रश्नार्थक वाक्य)
3. Imperative sentence(आज्ञार्थी वाक्य)
4. Exclamatory sentence( उद्गारार्थी वाक्य)
असे त्याचे चार प्रकार आहेत तर मंडळी आता आपण प्रथमता Declarative or Assertive sentence म्हणजे होकारार्थी वाक्य याची काही उदाहरणे आणि माहिती घेऊया.

  • Declarative or Assertive sentence (होकारार्थी वाक्य)

होकार व्यक्त करत असणाऱ्या किंवा विधान करणारे वाक्यास Declarative or Assertive sentence(होकारार्थी वाक्य) असे म्हणतात
1.Girls like dolls.
2. the pen is on the table.

  • Interrogative sentence(प्रश्नार्थक वाक्य)

ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे अशा वाक्य Interrogative sentence(प्रश्नार्थक वाक्य) वाक्य असे म्हणतात.
या प्रकारच्या वाक्याची रचना विधानआत्मक वाक्यपेक्षा वेगळी असते.
1.what is your name?
2. where are you going?

  • Imperative sentence(आज्ञार्थी वाक्य)

ज्या वाक्यात अज्ञान किंवा हुकूम समाविष्ट असतो अशा वाक्यांना Imperative sentence(आज्ञार्थी वाक्य) वाक्य असे म्हणतात. 
आज्ञार्थी वाक्याची सुरुवात साधारणपणे क्रियापदने होत असते.
1.Shut the window.
2. open the door.
3. Pull the rope
4. do it.

  • Exclamatory sentence( उद्गारार्थी वाक्य)

ज्या वाक्यात बोलणाऱ्याच्या तीव्र भावना व्यक्त होत असतात त्या वाक्यास Exclamatory sentence( उद्गारार्थी वाक्य) असे म्हणतात.
आश्चर्य, कुतूहल, आनंद हळहळ, दुःख इत्यादी भावना या व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्यांचा उपयोग केला जातो.
1. how fascinating it is!
2. how cruel you are!
3.how young you are!
4. what a beautiful picture it is!


मंडळी ही माहिती जर आपल्याला आवडली असेल आणि आपल्याला समजण्यास जर सोपी वाटत असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा आपल्या काही शंका असतील तर त्याही कमेंट करा आणि ही माहिती आपल्या प्रियजनांना बरोबर मित्रांबरोबर शेअर करायला विसरु नका जेणेकरून तेही जर एक्झाम देत असतील किंवा त्यांच्या डेली रुटीन मध्येही याचा उपयोग होऊ लागला तर त्यांना ही पोस्ट ही माहिती फायदेशीर ठरणार आहे कृपया ह्या पोस्टची लिंक त्यांना शेअर करा आणि आमच्या पेज ला फॉलो हि करू शकता धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या