बजाज नंतर आता टीव्हीएस मोटर ने देखील इलेक्ट्रॉनिक मधील दुचाकी बाजारात आणलेली आहे. यावेळी टीव्हीएस नाही कर्नाटकातील बेंगलुरु येते शनिवारी आपल्या ई- स्कूटरला लॉन्च केलेला आहे. ही स्कूटर बजाजच्या इलेक्ट्रॉनिक स्कूटर ला म्हणजेच इतक्या स्कूटरला टक्कर देईल. आपल्याला सांगू इच्छितो की 14 जानेवारी रोजी बजाज आठवणे आपली लोकप्रिय चेतक या स्कूटरला इलेक्ट्रॉनिक व्हर्जनमध्ये लॉन्च केलं होतं.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
भारतीय बाजारात या गाडीचा मुकाबला मुख्य पणे बजाज चेतक इलेक्ट्रॉनिक बाईक सोबत होईल असं वाटतं. बजाज आटो च्या चेतक स्कूटर बद्दल बोलायचे तरी दोन वेरिएंट मध्ये तो उपलब्ध आहे एक इको आणि दुसरा सपोर्ट मोडमध्ये तो उपलब्ध होणार आहे. कंपनीने इको मोडमध्ये 95 किलोमीटर चार इंची ऑफर केलेली आहे तर स्पोर्ट मोडमध्ये ही स्कूटर 85 किलोमीटरची रेंज येऊ शकते. सेफ्टी साठी इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम बाईक मध्ये मिळणार आहे. यामध्ये मोठे डिजिटल इंस्ट्रूमेंट पैनल असणार आहे जो स्मार्टफोन आणि टर्न-बाय-टर्न नेविगेशन ब्लूटूथ कनेक्ट साठी सपोर्ट करणार आहे. यात स्कूटर ची किंमत एक लाखापर्यंत असणार आहे. तर मंडळी ही माहिती आपल्याला कशी वाटली हे सांगायला आम्हाला विसरू नका आणि हि पोस्ट आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नव्या घडामोडी माहीत होतील.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS
- टीव्हीएस E-स्कुटर च्या या आहेत स्पेशल खासियत
या ई-स्कूटर मध्ये टीवीएस आईक्यूब इलेक्ट्रिम मध्ये 4.4 किलोवॅट ची मोटर लागणार आहे इलेक्ट्रॉनिक असून 78 किलोमीटर वेगाने ति धावू शकते. या गाडीची बॅटरी एकदा पूर्णपणे चार्ज झाली तर 75 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते तर ही स्कूटर चाळीस किलोमीटरचा वेग 4.2 सेकंद मध्ये पकडू शकते या मॉडेलमध्ये टीवीएस स्मार्टएक्सनेक्ट प्लेटफार्म आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विशेषतः मिळत आहेत जियो फेंसिंग, रिमोट बैटरी चार्ज नेविगेशन यासारख्या सुविधा या गाडीमध्ये मिळत आहेत.
- काय असेल या गाडीची किंमत?
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS