भारताने 20 षटकांमध्ये दिलेल्या 164 धावांचा पाठलाग करत असताना भारताने न्यूझीलंडच्या संघाला 156 धावतच रोखले. आणि भारताने दणदणीत विजय साजरा केला.

भारताने न्यूझीलंडला माउंट माउंगानुई मध्ये खेळले गेलेल्या पाच मॅच च्या टी ट्वेंटी सिरीज च्या शेवटच्या मॅच मध्ये 7 धावांनी हरवले. यासोबत भारताने न्युझीलँड ला 5- 0 ने सुपडा साफ करत व्हाईटवॉश दिलेला आहे तर माउंट माउंगानुई मध्ये खेळल्या गेलेल्या पाचवी t20 सामन्यांमध्ये भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करायचे ठरवून मैदानात उतरले. यामध्ये 20 ओवरमध्ये 3 विकेट गमावत 163 धावा बनवले आणि न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 164 धावांचे लक्ष दिले. त्याच्या उत्तरात न्यूझीलंडच्या टीमने 20 ओवर मध्ये नऊ विकेट गमावत 156 धावा बनवू शकले आणि यामध्ये भारताने विजय हासिल केलेला आहे पहिल्यांदाच भारत आणि न्यूझीलंड च्या मध्ये 5 मॅचचा टी-20 सामना खेळवला गेला, ज्यामध्ये भारताने सिरीज मधील सर्व मॅच जिंकत नवीन विक्रम आणि इतिहास रचला.
भारतीय संघाने मालिकेत न्यूझीलंडला एकाही सामन्यात विजय मिळवून दिला नाही. न्यूझीलंडच्या भूमीवर याआधी कोणत्याही संघाला द्विपक्षीय मालिकेत असा विजय मिळवता आलेला नाही.

 भारताचे स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

http://www.jeevanmarathi.in/p/live-cricket-score-news-jeevan-marathi.html