अलीकडेच झालेल्या #आस्क माधव एपिसोडमध्ये रियल मी इंडियन सीईओ माधव सेठ यांनी म्हटले होते की त्यांच्या फोन्स मध्ये कमीत कमी एक मेजर अँड्रॉइड अपडेट आणि दोन वर्षासाठी सिक्युरिटी मिळणार आहे. हे ऐकून एका युजरने ट्वीटरवर विचारले होते की काय रियल मी एक्स आणि रियल मी प्रो सीरिजमध्ये अँड्रॉइड 11 अपडेट येईल का की नाही यावर रियल मी इंडिया चे CMO Francis Wang यांनी कन्फर्म केले की रियल मी एक्स (Realme X)आणि रियल मी प्रो (Realme pro)सीरिज या दोन्ही मध्ये दोन मेजर अँड्रॉइड अपडेट दिले जातील. यामध्ये अँड्रॉइड अकराचा सुद्धा समावेश असणार आहे.


सॉफ्टवेअर अपडेट ला घेऊन खूप सारे कन्फ्युजन होते ते दूर करण्यासाठी वांग यांनी ट्विटरवर च्या प्रश्नांना उत्तरे दिली वांग यांनी कन्फर्म केले की रियल मी एक्स सीरिज चे फोन मध्ये अँड्रॉइड 11 चा अपडेट दिला जाईल म्हणजे यामध्ये रियल मी एक्स (Realme X2 pro) 2 प्रो रियल मी एक्स 2 (Realme X2 ) रियल मी एक्स टी (Realme XT) आणि रियल मी एक्स (Realme X) या फोन्समध्ये दोन मेजर अँड्रॉइड चे अपडेट दिले जातील.
रियल मी एक्स टी मध्ये पहिल्यापासूनच अँड्रॉइड दहा चा अपडेट मिळाला चालू झालेला आहे तर रियल मी एक्स मध्ये अपडेट पुढील महिन्यापासून मिळायला चालू होईल रियल मी एक्स2 आणि रियल मी एक्स 2 प्रो मध्ये अपडेट मार्चमध्ये दिले जाईल या फोनमध्ये अँड्रॉइड अकराचे अपडेट दिले जाण्याची माहिती आता स्पष्ट झालेली आहे.

या स्पष्टते नंतर एका अनेक युजरने म्हणाला की प्रो सिरीज ला सुद्धा दोन मेजर अँड्रॉइड अपडेट मिळायला हवेत कारण रियल मी 2 प्रो ला मेजर अपडेट मिळालेले आहेत यावर वांग ko यांनी मजेदार पद्धतीमध्ये म्हणाले की फ्रीज ला सुद्धा कन्फर्म केलं जात आहे. अशा त्या वाक्याला जर आपण गंभीरतेने घेतले तर आम्हाला उमेद आहे करू शकतो की भविष्यात रियल मी 3 प्रो आणि रियल मी 5 प्रो या फोन्स ना सुद्धा अँड्रॉइड 11 चा अपडेट दिले जाईल.

अँड्रॉइड 10 च्या अपडेट बद्दल बोलायचं तर रियल मी 3 प्रो मध्ये पहिल्यांदा हा अपडेट यायला सुरू झाला तर रेल मी 5 प्रो (Realme 5 Pro) मध्ये फेब्रुवारीमध्ये अँड्रॉइड 10 चा अपडेट मिळू शकतो रियल मी 3 (Realme 3) रियल मी 3 आय (Realme 3i)मध्ये अँड्रॉइड चे पुढील अपडेट एप्रिल महिन्यात येतील तर रियल मी 5 आणि रियल मी 5s ला हे आपडेट मे महिन्यामध्ये दिले जातील अशाच पद्धतीने रियलमी 2 प्रो मध्ये जून मध्ये आणि रियल मी c2 (Realme C2)मध्ये 2020 च्या वर्षात कधीही अपडेट मिळू शकेल.