XIAOMI ने अलीकडे चीनमध्ये Mi 10 आणि Mi 10 Pro त्या स्मार्टफोन्स ना लॉन्च केलेलं होतं लॉन्च यानंतर लगेचच शो मी इंडियाची हेड मनु कुमार जैन यांनी या स्मार्टफोनचे टीजर सोशल मीडियावर पाठवलेले होते आणि माहिती दिली होती की या स्मार्टफोनला सुद्धा भारतामध्ये लॉन्च केले जाणार आहे. सोबत आपल्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की एम आय 10 (Mi10) सिरीज स्मार्टफोन्स ला काही वेळापूर्वी बीआयएस (BIS) सर्टिफिकेट मिळालेले होते आणखी एका रिपोर्टनुसार आता ही माहिती मिळते की शाओमी च्या एमआय दहा सिरीज स्मार्टफोनला भारतात मार्चमधल्या आठवड्यामध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
91 मोबाईल्सने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये इंडस्ट्री सोर्सेस च्या हवाल्याने हे माहिती दिली आहे की एम आय टेन स्मार्टफोन सिरीज भारतामध्ये मार्चमध्ये लॉन्च केलं जाऊ शकतं या रिपोर्टमध्ये हा सुद्धा दावा करण्यात आला आहे की कंपनीने या इव्हेंटमध्ये रेडमी 9 या स्मार्टफोन ला सुद्धा लॉन्च करू शकेल रेडमी नऊच्या बाबतीमध्ये माहिती मिळालेली आहे की या स्मार्टफोनमध्ये मीडिया टेक हेलिओ g70 हा प्रोसेसर मिळणार आहे आपल्याला सांगू इच्छितो की हा प्रोसेसर रियल मी सी 3 (Real me C3)या स्मार्टफोनमध्ये सुद्धा मिळतो आणि याची किंमत 6999 ₹ आहे.
एम आय 10 सीरिजमधील हे मॉडेल भारतामधील पहिले फ्लागशिप फोन होणार आहेत एमआय दहाच्या स्पेसिफिकेशन्स बाबतीत बोलायचे तर यामध्ये वेणीला मॉडेल मध्ये सिंगल पंच हॉल सेल्फी कॅमेरा सोबत 6.67 इंचाचे फूल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सोबत येतो हार्डवेअर बद्दल बोलायचे तर यामध्ये बारा जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरी सोबत कॉल कम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर उपलब्ध आहे फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कॅमेरा देण्यात आलेला आहे तो मागील बाजूस आहे तर याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे सोबत यामध्ये 13 मेगापिक्सल 2 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल असेच सेन्सर्स मिळतात तर सेल्फी कॅमेरा साठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो या स्मार्टफोनची बॅटरी 4780 mAh आहे आणि यामध्ये 30 वेट चा वायर्ड किंवा वायरलेस चार्जिंग चा सपोर्ट मिळतो सोबतच या स्मार्टफोनमध्ये पाच वाटचा रिव्हर्स चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आलेला आहे प्रो वर्जन यांच्याबद्दल बोलायचं तर यामध्येसुद्धा 108 मेगापिक्सलचा आठ मेगापिक्सेलचा 12 मेगापिक्सल 20 मेगापिक्सल असे रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे सोबतच 50 वेटचा वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आलेला आहे तर या स्मार्टफोनमध्ये असलेली बॅटरी 4500 एम ए एच आहे. तर बाकी सर्व स्पेसिफिकेशन बेस मॉडेल सारखेच आहेत.