अमिताभ बच्चन यांनी ट्वीटद्वारे दिली माहिती 

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे काल रात्री निधन झाले. तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. महानायक अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे.
ज्येष्ठ अभितेने ऋषि कपूर रुग्णालयात दाखल, rishi kapoor health now,Rishi Kapoor,rushi  kapur,
bollywood-actor-rishi-kapoor-death-hospitalised
अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून लिहिले-तो गेला. ऋषी कपूर गेले. तो  नुकताच मरण पावला. मी तुटलो आहे कपूर फॅमिलीकडून ऋषी च्या मृत्यूच्या बातमीला रणधीर कपूर यांनी दुजोरा दिला आहे. आपल्याला  सांगू इच्छितो कि ऋषी कपूर यांना बुधवारी त्याच्या कुटुंबियांनी एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याचा भाऊ रणधीर यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले होते.

ऋषी कपूर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले

कर्करोगाशी लढाई हरलेल्या ऋषी कपूर यांनी वयाच्या 67 व्या वर्षी मुंबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
त्यांचं शेवट ट्विट २ एप्रिल रोजी होते