Uploaded By Jeevan Marathi अक्षय कुमार मुंबई पोलिसांच्या मदतीला धावले; मुंबई पोलिसांनी मानले आभार आतापर्यंत अभिनेता अक्षय कुमारने लोकांना व सरकारला विविध माध्यमातून मदत केली आहे. आता तो मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. आता अक्षयने मुंबई पोलिस फाऊंडेशनला देणगी दिली आहे. अक्षय कुमारने देखील दिवस रात्र कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पोलिसांना २ कोटींची मदत केली आहे. वाचा संविस्तर https://ift.tt/2Y9vd9A coronavirus-mumbai-police-thanks-akshay-kumar-contributing-rs-2-crores-their-foundation Akshay Kumar donates Rs 2 crore to Mumbai Police Foundation इन मराठी https://youtu.be/CdFYa2fmx1A