मंडळी नमस्कार ह्या आर्टिकल मध्ये मी आपल्याला सांगायला जात आहे की आपण गुगल पे या ॲपद्वारे काही खूप सोप्या स्टेप्स मध्ये लगेच आपल्या बँकेमध्ये 81 रुपये कमवू शकतो सोबतच गुगल पे चा उपयोग करून महिन्याला आपण आठ ते दहा हजार रुपये कमी होऊ शकतो यामध्ये हायेस्ट इन्कम करण्याची कोणतीही लिमिट नाही
Google Pay App Details
गूगल पे ॲप्स उपयोग करून पैसे कमवायचे अगोदर आपण हे जाणून घ्या की हे ॲप कसे काम करते आणि ह्या ॲपद्वारे आपल्याला काय फायदा होईल
गुगल पे ॲप गुगलचा ऑफिशिअल पेमेंट ॲप असून त्याच्या मदतीने आपण कोणत्याही प्रकारचा पेमेंट ऑनलाइन करू शकतो तोही डायरेक्ट आपल्या बँक अकाउंट मध्ये गुगलच्या सिक्युरिटी सोबत.
सध्या इंटरनेटवर बरेच बेस्ट ऑनलाइन पेमेंट ॲप उपलब्ध आहेत यामध्ये पेटीएम फोन पे यासारखे असून गुगल पे सगळ्यात सेम आणि युज फुल आहे.
कारण हे ॲप गुगलचा सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो म्हणजे इतर ऑनलाईन पेमेंट ॲप च्या मुकाबल्यात गुगल पे ॲप मध्ये ऑफर्स आणि रिवार्ड सगळ्यात जास्त मिळतात.
गुगल प्ले ॲप्स उपयोग करून आपण मोबाईल चे रिचार्ज डीटीएच टीव्ही चे रिचार्ज ऑनलाइन मनी ट्रांसफर एलआयसीचे किंवा विम्याचे हप्ते पाणी बिल लाईट बिल यासारखे अनेक बिल्स भागवू शकतो दुकानांमध्ये सुद्धा गुगल पे ॲप उपयोग करून पेमेंट करू शकतो.
गुगल पे चा वापर करून आपण पैसे कसे कमवू शकतो.
तर मंडळी गुगल पे पासून पैसे मिळवायचे असतील तर आपल्याला खालील लिंक वर दिलेल्या गुगल पे ॲप लाईन स्टार करावे लागेल मंडळी येते लक्ष देण्याची बाब अशी आहे की मी दिलेल्या खालील लिंक वरून आपण जर हे ॲप डाउनलोड कराल तर आपल्याला पहिल्यांदा 81 रुपये मिळतील जर आपण डायरेक्ट प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून घ्याल तर आपल्याला 81 रुपये मिळणार नाहीत.
Join me on Google Pay, a secure app for money transfers, bills and recharges. Enter my code jB1SJ to earn ₹21 back on your first payment! https://g.co/payinvite/jB1SJ
खालील लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट प्ले स्टोअरवर घेऊन जाईल तेथे आपण इन्स्टॉल या बटनाला क्लिक करून गुगल पे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे त्यानंतर मी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत.
1.सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भाषेला सिलेक्ट करायचा आहे.
2. त्यानंतर बँक ला लिंक करण्यासाठी रजिस्टर मोबाईल नंबर दर्ज करा हा नंबर आपल्या बँक मध्ये आणि गुगल पे अकाउंटला एकच असावा.
3. त्यानंतर पुढील आलेल्या विंडो वर आपला जीमेल आयडी सिलेक्ट करा आणि प्राप्त झालेल्या ओटीपी ला आपला अकाउंट व्हेरिफाय करा हा ओटीपी आपल्या मोबाईल नंबर ला आलेला असतो.
4. यानंतर आपण आपल्या सिक्युरिटी साठी गूगल पिन तयार करा ही गूगल पिन चार अंकी किंवा सहा अंकी असते आणि हा कायम आपल्या लक्षात ठेवावा लागतो जसं की आपले एटीएम पिन असतं त्या पद्धतीने हे काम करतो.
5. त्यानंतर आपल्याला गूगल काही परमिशन मागतो त्या परमिशन Allow करून बँक अकाउंट ॲड ला क्लिक करा.
6. त्यानंतर मंडळी आपले कोणती जी बँक आहे ते बँक अकाउंट सिलेक्ट करून आपला मोबाईल ला म्हणजेच गुगल पे आपला आपला बँक जोडून घ्या आणि प्रोसीड वर क्लिक करा
7. त्यानंतर पुढील आलेल्या विंडो वर डेबिट कार्ड चे इन्फोर्मेशन देऊन यूपीआय पिन तयार करा.
8. सर्व सेटिंग झाल्यानंतर आता आपल्याला मी दिलेला कोड तुम्हाला तेथे टाकावा लागेल तो कोड पुढीलप्रमाणे
9. त्यानंतर आपल्या कोणत्याही मित्राला पहिलं पेमेंट करा हे पेमेंट केल्यानंतर आपल्या अकाउंट मध्ये 81 रुपये लगेच ॲड केले जातील.
गुगल पे पासून आपल्याला किती इन्कम होऊ शकतो
तर मंडळी गुगल पे ॲप हे ॲप रेफरल प्रोग्राम वर काम करत.
तर मंडळी आपण जितक्या लोकांना ह्या ॲप मध्ये ऍड करू आपल्या रेफरल खाली आणि त्यांना पेमेंट करायला लावून तेवढे पैसे आपल्या अकाऊंटमध्ये येथील तर मंडळी ते कॅल्क्युलेशन साठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो
ज्यावेळी एखादा व्यक्ती एखादा पेमेंट करेल पहिल्यांदा पेमेंट करेल त्यावेळी आपल्याला 81 रुपये मिळणार म्हणजेच खालील प्रमाणे
1 Referral = Rs 81
5 Referral = Rs 405
10 Referral = Rs 810
100 Referral = Rs 8100
1000 Referral = Rs 81000
मंडळी गुगल पे ॲप वर आपण कोणालाही इन्व्हाईट करून पैसे मिळवू शकतो तसेच यामध्ये खूप सारे ऑफर येत असतात याद्वारे सुद्धा आपण काही पेमेंट करून काही ना काही कॅशबॅक मिळू शकतो याद्वारे आपण आपल्या दुकानांमध्ये सुद्धा पेमेंट करू शकतो आणि तिथे सुद्धा डिस्काउंट मिळू शकतो उपलब्ध असेल तर..
Join me on Google Pay, a secure app for money transfers, bills and recharges. Enter my code jB1SJ to earn ₹21 back on your first payment! https://g.co/payinvite/jB1SJ
यावेळी पेमेंट केल्यावर आपल्याला स्क्रॅच कार्ड मिळते हे आपण स्क्रॅच केल्यानंतर आपल्याला काही वेळेला काही रक्कम गिफ्ट मिळत असते आणि यातून सुद्धा आपली कमाई होऊ शकते तर मंडळी हे ॲप आपण आजच डाऊनलोड करून घ्या आपल्या मित्रांसोबत ही शेअर करायला विसरु नका आणि आमच्या यूट्यूब चैनल ला आणि फेसबुक पेजला अनेक जीवन मराठी वेबसाईटला फॉलो सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद एका अशा एका नवीन पोस्टमध्ये....