काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे कि “नरेंद्र मोदींबरोबर अनेक मुद्दांवर माझे मतभेद आहेत. पण हि  मोदींवर टीका करण्याची वेळ नाही. भारत देशाला एकत्र करुन करोनाविरोधात लढण्याची वेळ आहे. आपण एकत्र राहिलो तर करोनाला मात करु शकतो. आपण सर्वजण एकत्र राहून या संकटावर मात केली तर खूप पुढे निघून जाऊ”
पंतप्रधानांकडून काय चूका झाल्या या प्रश्नावर गांधी यांनी  करोना व्हायरसला पराभूत करु त्या दिवशी आपल्याला मोदींच्या चूका सांगेन असे उत्तर देत “करोना विरुद्ध आता लढाई सुरु झाली असून विजय मिळवला हे जाहीर करणं चुकीचं ठरेल. आपल्याला दीर्घकाळ लढाई लढावी लागणार आहे” असेहि ते यावेळी म्हणाले.
राहुल गांधी

“लोक घरामध्ये बंद आहेत. बेरोजगारीचे संकट आहे. पण तुम्ही चिंता करु नका, भारत कुठल्याही आजारापेक्षा मोठा देश आहे. भारत या व्हायरसला पराभूत करु शकतो. पण आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आपण एकत्र झालो तर व्हायरसला हरवू शकतो. आपण यावर मात केली तर आपण खूप पुढे निघून जाऊ. आपण यशस्वी होऊ हा मला विश्वास आहे. विरोधी पक्षात असलो तरी माझा सरकारला पाठिंबा आहे. आम्ही सरकारला सकारात्मक सल्ले देणार” असेहि ते यावेळी म्हणाले.

“लोक घरामध्ये बंद असून बेरोजगारीचे संकट आहे. परंतु तुम्ही चिंता करु नका, भारत देश कोणत्याही आजारा पेक्षा मोठा देश आहे. भारत देश या व्हायरसला पराभूत करून दाखवू शकतो. परंतु सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. सर्वजण एकत्र झालो तर व्हायरसला हरवू शकतो. आपण यावर मात केली तर आपण खूप पुढे निघून जाऊ. आपण यशस्वी होऊ हा मला विश्वास आहे. विरोधी पक्षात असलो तरी माझा सरकारला पाठिंबा आहे. आम्ही सरकारला सकारात्मक सल्ले देणार” असे राहुल गांधी यांनी सांगितले.