१. पद/शाखेचे नाव : पीजीटी (केमिस्ट्री) नियमित तत्वावर – १ जागा


शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी, बी.एड आणि अनुभव
सैनिक स्कुल सातारा येथे विविध पदांची भरती

२. पद/शाखेचे नाव : पीजीटी (मॅथमॅटिक्स) नियमित तत्वावर -१ जागा


शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह मॅथमॅटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी, बी.एड आणि अनुभव

३. पद/शाखेचे नाव : पीजीटी (फिजिक्स) नियमित तत्वावर – १ जागा


शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह फिजिक्स पदव्युत्तर पदवी, बी.एड आणि अनुभव

४. पद/शाखेचे नाव : टीजीटी (मॅथमॅटिक्स) नियमित तत्वावर -१ जागा


शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह मॅथमॅटिक्समध्ये पदवी, बी.एड

५. पद/शाखेचे नाव : टीजीटी (सोशल सायन्स) नियमित तत्वावर – १ जागा


शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सोशियॉलॉजी आणि जिओग्राफी यापैकी दोन विषय घेऊन पदवीए बी.एड

६. पद/शाखेचे नाव : लॅबोरेटरी असिस्टंट (केमिस्ट्री) नियमित तत्वावर -१ जागा


शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह इंटरमिडियेट सायन्स किंवा केमिस्ट्री मध्ये समकक्ष आर्हता

वयोमर्यादा : पद क्रमांक १ ते ३ साठी दि. १५ मे २०२० रोजी वय वर्ष २१ ते ४० दरम्यान व पद क्रमांक ४ ते ६ साठी वय वर्ष २१ ते ३५ दरम्यान असावे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ मे २०२०


अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2S1BUXx

अर्ज करण्यासाठी ई-मेल: – sainikss@rediffmail.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/2XYX5Ny

सोर्स महासंवाद