क्लाउड वीडियो कॉन्फ्रेंसिंग प्लेटफॉर्म Zoom ची मुश्किलें कमी होतील असे वाटत नाही. कोरोना लॉकडाउन मुळे जगात मध्ये Zoom यूजर्स तेजीने वाढले आणि आता प्राइवेसी ला घेऊन मोठी समस्या येत आहेत.

ब्लीडिंग कंप्यूटरच्या ताज्या रिपोर्ट नुसार 5 लाख पेक्षा जास्त Zoom app अकाउंटला डार्क वेब मध्ये विकले जात आहे. हैरानी ची गोष्ट हि आहे कि लाखों लोकांचे डेटा येथे स्वस्तात विकला जात आहे. काही ठिकाणीतर  Zoom app यूजर्सचा  डेटा फ्री मध्ये विकला जात आहे.

रिपोर्ट नुसार  Zoom यूजर्सना याबद्दल काही अंदाज सुद्धा नसेल कि त्यांचा डेटा विकला जात आहे. यामध्ये यूजरनेम, पासवर्ड आणि  यूजरद्वारे  दर्ज केलेली काही माहितीचा समावेश आहे.

झुम अँप 

यावेळी Zoom यूजर्स ची माहिती हॅक करण्यासाठी क्रेडेंशियल स्टफिंग मेथड  चा उपयोग केला जात आहे. याच्या नुसार आधी किती झूम अकाउंट्स हैक झाले आहेत त्यांचे लॉग इन डीटेल्सचा यूज करून यूजर्स चे  हैकर्स अकाउंट चा ऐक्सेस घेत आहेत.

 जीवन मराठी च्या अन्य बातम्या पहा येथे 

रिपोर्ट नुसार ज्या यूजर्स चा ऐक्सेस मिळत आहे त्यांना कंपाइल करून  नवीन लिस्ट तयार केलं जात आहे आणि याला डार्क वेब वर विकलं जात आहे. साइबर सिक्योरिटी इंटेलिजेंस फर्म Cyble च्या एक रिपोर्ट नुसार काही  जूम अकाउंट्स डीटेल्स ला एक हैकर फोरम वर विकण्यासाठी अपलोड केलं आहे.

साइबर सिक्योरिटी फर्म Cyble ने दावा केलं आहे या कंपनी ने 5 लाख पेक्षा ज्यादा Zoom च्या यूजरची  क्रेडेंशियल म्हणजे  लॉगइन डीटेल्स विकत घेतलं आहे. परंतु या  फर्म ने म्हटलं आहे कि  या यूजर्सला माहिती देण्यासाठी हे केलं आहे. या फर्म ने म्हटलं आहे कि हा डेटा 10 पैसे प्रति अकाउंट पेक्षा कमी किमतीत खरेदी केलं गेलं आहे.


सध्या या डेटा ब्रीच च्या बद्दल  Zoom ने आपल्या यूजर्सला काही माहिती दिली नाही. जर आपण Zoom अकाउंट यूज करत असाल तर आपण आपल्या अकाउंट चा पासवर्ड बदल करून घ्या.
आपली ईमेल आई डी चे पासवर्ड डेटा ब्रीच मध्ये लीक झाली आहे कि नाही हे पाहण्यासाठी आपण Have I Been Pwned वेबसाइटवर जावा आपली ईमेल आईडी एंटर करून पाहू शकता. इथे लक्षात घेण्याची  गोष्ट अशी आहे कि गूगल ने आपल्या कर्मचाऱ्यांना Zoom वीडियो कॉलिंग यूज करण्यासाठी मनाई केली आहे आणि याच कारण सुद्धा युजरची  प्राइवेसी आणि हैकिंगच आहे.

Zoom app news,
Home ministry red flags Zoom app for cybercrimes,
Zoom video-conferencing app is not a safe platform,

अश्याच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा.