मंडळी नमस्कार, रोजचे जीवन जगत असताना रोज वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते, यामध्ये या अडचणींना संकटांचा सामना करत असताना आपल्यांना कधी दुखापत होण्याची सुद्धा शकत असते. आणि येणारी वेळ कधी सांगून येत नाही. त्या त्यामुळे आपण लाइफ इन्शुरन्स करणे गरजेचे असते म्हणजेच आपल्या जीवनावर विमा घेणे गरजेचे असते. तर मंडळी ह्या पोस्ट मधून मी आपल्याला ह्याच याबद्दलची माहिती देणार आहे यामध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी 59 रुपये गुंतवावे लागणार आहेत सोबतच आपला विमा सुद्धा होणार आहे आणि जर आपल्याला काही नाही झालं तर आपले पैसे सुद्धा परत येणार आहेत ते सुद्धा दोन वेळा एकदा 13 लाख 37 हजार 500 आणि त्यानंतर आपल्या आयुष्यात नंतर आपल्या वारसाला ५ लाख रुपये. चला तर पाहू ते कसे…
तर मंडळी यामध्ये लाइफ इन्शुरन्स कारपोरेशन म्हणजेच एलआयसी या कंपनीची पोलिसी जीवन आनंद पॉलिसी आपल्याला हा लाभ मिळवून देणार आहे . चला तर एक उदाहरणाद्वारे मी तुम्हाला समजून देतो.
समजा, श्री रमेश यांचे वय 22 आहे आणि त्यांनी एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी घेतली पाच लाखाची. म्हणजेच त्यांचा विमा हा पाच लाख रुपयाचा झाला आणि रमेश यांना दिवसाला 59 रुपये हप्ता बसला म्हणजेच महिन्याला अठराशे रुपये, तर तीन महिन्याला ५ हजार 400 रुपये, सहा महिन्याला १० हजार 688, 21 हजार 153 रुपये हप्ता बसला.
तर मंडळी त्यांनी घेतलेल्या कालावधीनुसार न चुकता हप्ता भरत राहिल्यावर त्यांना पंचवीस वर्षांनंतर 13 लाख 37 हजार ५०० रुपये मिळतील. आणि मॅच्युरिटी रक्कम मिळाल्यानंतर त्यांचा संपूर्ण जीवनासाठी पाच लाख रुपयेचा विमा चालू राहतो.
मृत्यू झाल्यास
आता समजा रमेश यांचा पॉलिसी घेतल्यानंतर 15 व्या वर्षात मृत्यू झाला. वारस लावलेल्या व्यक्तीला विमाराशी रु. पाच लाख आणि मृत्यू पर्यंत जमा झालेला बोनस रक्कम देऊन हि पॉलिसी संपेल. (जीवन आनंद बोनस रेट दर वर्षी जाहीर केला जातो त्यामुळे तो तपासून घ्यावा)
जर पंधरा वर्षांनी मृत्यू झाल्यास येथे रमेश यांना नैसर्गिक मृत्यूला १० लाख 29500 रुपये मिळतील तर अपघाती मृत्यू झाल्यास १५लाख २९५०० रुपये मिळतील.
पॉलिसी मुदत संपली असेल म्हणजेच 25 वर्ष पूर्ण झाले असतील आणि पॉलिसीची रक्कम रमेश यांना आली असेल आणि जर रमेश यांचा मृत्यू झाला तर वारस लावलेल्या व्यक्तीस पाच लाख रुपये मिळतील.
म्हणजेच या पॉलिसीमध्ये व्यक्तीला पॉलिसी मुदत संपल्यानंतर सुद्धा रक्कम मिळेल.
अशा पद्धतीने पॉलिसी घेतलेल्या व्यक्तीला पाच लाख रुपयांच्या विम्यासाठी 18 लाख 37 हजार 500 रुपये मिळतील.
१३,३७,५००+५,००,०००= १८,३७,५००
[ वयानुसार रक्कमेचे आकडे बदलतात]
एलआईसी जीवन आनंद पॉलिसीची माहिती
- पारंपारिक बचत योजना
- विमीत व्यक्तीच्या पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही जीवन संरक्षण
- होल लाइफ इन्शुरन्स आणि एन्डॉमेन्ट असा विमा प्लॅन
एलआईसी जीवन आनंद पॉलिसी आपल्याला कसे घेता येईल
पॉलिसी घेणे एकदम सोपे आहे… व्हाट्सऍप उघडायचं आणि 9834932831 या नंबरवर शुभम गौराजे यांना मेसेज करायचा, सोबतच तुमच्या वयानुसार बसणारी विमारक्कम व तुमच्या सर्व शंकांच निरसन येथे करतील.
एलआयसी जीवन आनंद पॉलिसीच्या पात्रता माहिती
- विमाराशी (रु) समअशुर्ड
१००००० रुपयापासून पुढे अमर्याद विमाराशी रक्कम निवडता येते.
- पॉलिसी मुदत (वर्षांमध्ये)
पंधरा वर्ष ते पस्तीस वर्ष या मुदतीमध्ये आपल्याला कोणतीही मदत घेता येते.
- प्रीमियम भरण्याचा कालावधी (वर्षांमध्ये)
जीवन आनंद पॉलिसी मध्ये आपण जेवढा पॉलिसी मदत घेतो तितकाच कालावधी आपल्याला विमा रक्कम भरण्यासाठी म्हणजेच प्रीमियम भरण्यासाठी असतो.
उदाहरणार्थ आपण जर वीस वर्षाची पॉलिसी घेतलो तर आपल्याला वीस वर्ष हप्ता भरावा लागतो.
- पॉलिसीधारकाचा प्रवेश काळ (शेवटचा वाढदिवस)
जीवन आनंद पॉलिसी वय वर्ष 18 ते वय वर्ष 50 या वयातील व्यक्तींना घेता येईल.
- विमा भरणा पद्धती
आपल्याला घ्या पॉलिसीचे हप्ते वार्षिक, सहामाही, तिमाही, मासिक या स्वरूपात भरता येईल.
विमा हप्ते कोठे भरायचे.
मंडळी, एकविसावं शतक हे इंटरनेटचे युग म्हणून ओळखले जाते. आपल्याला या पॉलिसींचे विमा हप्ते एलआयसीच्या ब्रांच मध्ये भरता येईल.
दुसरा प्रकार म्हणजे आपल्या मोबाईलवर ॲप्स आहेत यु पी आय जसं की गुगल पे, फोन पे, पेटीएम, यासारखे ॲप्स द्वारे आपल्याला भरता येईल, तसेच एलआयसी ने सुद्धा त्यांच्या वेबसाईटवर आणि एलआयसी पे डायरेक्ट ॲप द्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
तसेच एलआयसी ने ठरवून दिलेल्या बँकेमध्ये सुद्धा हे प्रीमियम भरता येतील.
सोबतच एलआयसीने ठिकठिकाणी प्रीमियम पॉइंट तयार केलेले आहेत आहे ते सुद्धा आपल्याला आपले विमा हप्ते भरता येतील.
एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीद्वारे कर लाभ
मंडळी एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसी ची येणारी रक्कम ही आयकर कायद्याच्या कलम १० डी नुसार करमुक्त आहे.