Popular Google Doodle Games आज सहावा गेम गुगलने दिला खेळायला 

अजूनही संपूर्ण जग कोरोना व्हायरस च्या महामारीशी झुंजत लॉकडाउनमुळे घरी राहिलेला आहे. आपल्या भारतात सुद्धा लोकंडाउन १८ मे पर्यंत वाढण्यात आला आहे. तर गुगलकडून लोकांचा घरी राहण्यात जाणारा वेळ मनोरंजक करण्यास प्रयत्न चालू असल्याचे पाहायला मिळते. आणि यासाठी गुगल आपल्या युजर्सना रोज नवे गेम google डूडल च्या माध्यमातून खेळायला देत असल्याचे पाहायला मिळते. या सिरीज मध्ये पहिल्या दिवशी कोडींग (coding) गेम खेळण्यास देण्यात आला होता. 
तर दुसऱ्या दिवशी क्रिकेट, तिसऱ्या दिवशी फिशिंगर, चौथ्या दिवशी रॉकमोअर , त्यानंतर गार्डन नोम आणि आता आज आला आहे स्कोविल...( 2016 Doodle game celebrating Wilbur Scoville!)हा या सिरीज मधला सहावा गेम असून गुगलने १० गेम डुडलच्या माध्यमातून आपल्या युजर्स ना खेळायला दिले व देणार आहे.

घरी राहा आणि मागील लोकप्रिय Google डूडल सह खेळा: स्कोविल (२०१६),doodle games online,Stay and Play at Home with Popular Past Google Doodles: Scoville (2016)
popular google doodle games: Scoville 2016
 आज देण्यात आलेला गेम हा 2016 या वर्षी शास्त्रज्ञ विल्बर स्कोविल (Wilbur Scoville) यांना 151 व्या जन्मदिवशी मानवंदना म्हणून गूगल डुडल बनवण्यात आलं होतं. आज परत 'स्कोविल' गेम खेळून युजर्सना त्यांच्या योगदानाची माहिती मिळणार आहे.


google doodle sports games,Stay and Play at Home with Popular Past Google Doodles: Scoville (2016)
Google Doodles :Scoville
आजच्या डुडलमध्ये गूगल स्पेलिंगमधल्या  o या अक्षरास सोफ्यावर  बसले असल्याच्या स्थितीमध्ये दाखवण्यात आलं आहे तर  त्यासमोर लाल रंगाची मिरची ठेवलेली दिसत आहे. तर गूगलच्या समोर हिरव्या रंगाचे प्ले बटन देण्यात आलं  आहे. त्याच्यावर क्लिक केल तर गेम चालू होतो. नव्या विंडोत आपल्यला विल्बर स्कोविल यांच्या उजव्या हातात पुस्तक तर डाव्या हातामध्ये मिरची धरलेलं पहायला मिळते.तर या गेममध्ये आपण वेगवेगळ्या मिरच्या चाखून माहिती मिळवू शकता.  त्याची तिखटपण कमी करण्यासाठी आईस्क्रीम दिले जाते.  मिरचीचा तिखटपणा प्रत्येक स्क्रुप मारून कमी करायचा आहे. आपण हे करू शकत असल्यास, आपण जिंकता. हा अस्या प्रकारचा संपूर्ण एक गेम असून तो तुम्ही खेळून पाहू शकता.

popular google doodle games how to play ( लोकप्रिय Google डूडल गेम खेळायचे कसे )

हा गेम खेळन्यासाठी खूप सोपी पद्धत आहे... यासाठी आपलं ब्राउझर उघड जर तेथे गुगल.कॉम आधी पासून असेल तर डुडल वर क्लिक करा... आणि आलेला गेम खेळायला सुरु करा.. आहे ना सोपी पद्धत..(doodle games online)

popular google doodle games video लोकप्रिय Google डूडल गेम: स्कोविल (२०१६)


रिलेटेड सर्च Stay and Play at Home with Popular Past Google Doodles: Scoville (2016)