उत्तर प्रदेश, मथुरा येथील कामगारांच्या परतीच्या प्रवासाबद्दल चर्चा

मुंबई, दि. ११ : मथुरा येथील खासदार हेमा मालिनी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः मथुरा येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल चर्चा केली.

00000

Hema Malini meets Maha Governor

Discusses transportation of workers to UP, Mathura

Member of Parliament from Mathura Hema Malini met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan and discussed the issue of safe transportation of workers from Maharashtra to Mathura and to other parts of Uttar Pradesh.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता