कोरोना व्हायरसमुळे आपल्या सर्वांना लॉकडॉऊन करण्यात आलं खरं... अख्या आयुष्यात कधी न मिळालेल्या या सुट्टीच करायचं काय हा प्रश्न सर्वांपुढे पडला होताच त्यावर तो तोडगा निघाला तो म्हणजे रामानंद सागर दिग्दर्शित 'रामायण' पुनःप्रसारण..(Ramayan)
आणि रामायणच्या चाहत्यांनी सुद्धा या पुन:प्रसारणास तेवढंच प्रेम दिल जितकं पहिल्यांदा 1987 मध्ये मिळालं होतं.. इकतच नव्हे तर रामायण मालिकेने जागतिक विक्रम सुद्धा बनविला. पण आता दूरदर्शनवरील रामायण संपून उत्तर रामायण आपल्या भेटीला आलंय.. आता थोड्याच दिवसात तेही संपेल पण चाहत्यांना काळजी करण्याचं कारण नाहीय... का बुवा म्हणाल तर? उत्तर आहे आपल्याकडे


लव कुश कांड
Ramayan News in marathi


आता लवकरच रामायण दूरदर्शन नव्हे तर स्टार प्लस या चॅनेलवर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. हा शो 4 मे पासून रात्री 9.30 वाजल्यापासून सुरू होईल. टीआरपी मध्ये रामायण ही मालिका नंबर 1 वर आहे..

तर उत्तर रामायण (uttar ramayan) मध्ये सध्या अश्वमेध यज्ञचा एपिसोड चालू आहे. उत्तर रामायण हा शो राम आणि सीता यांच्या मुलांवर आधारित आहे. लव आणि कुश यांनी अश्वमेध यज्ञ साठी सोडलेला घोडा पकडुन रामास युद्धासाठी ललकारून शत्रुघ्न चा पाडाव केलेला आहे. तर माता सीतेला लवकरच रामाचे दर्शन होईल अन लव आणि कुश हे देखील आपल्या पित्यास ओळखतील त्यांची भेट घेतील...

माहितीनुसार, स्टार प्लसवर हा शो पुन्हा सुरू होईल. हा शो 4 मे रोजी सुरू होईल. रात्री 9.30 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. दरम्यान, रामायण टीआरपीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. राम-रावण युद्ध आणि राम अयोध्येत परतण्या दरम्यानचा हा टीआरपी आहे. उत्तर रामायणाबद्दल बोलायचे झाल्यास अश्वमेध यज्ञ या दिवसात शोमध्ये चालू आहे. लव-कुश (राम-सीतेचा मुलगा) यांनी अश्वमेध यज्ञाचा घोडा पकडला आहे. आणि राजा रामला युद्धासाठी ललकारले आहे. लव्ह-कुशने (luv kush)शत्रुघ्नचा पराभव केला. आता लक्ष्मण लव्ह-कुशशी युद्धाला निघाला आहे. लवकरच सीतेला पुन्हा एकदा रामाचे (rama) दर्शन होईल. त्याच वेळी, लव्ह-कुश( लव कुश कांड ) आपल्या वडिलांना देखील ओळखतील आणि त्यांना भेटतील.


तर मंडळी, 2 मे रोजी उत्तर रामायण संपेल त्यानंतर श्रीकृष्ण ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित केली जाईल..

तर मंडळी कसा वाटला लेख... आवडला असेल तर एक शेअर होऊन जाऊ द्या... आणि कमेंट करून सांगा... आपल्या प्रतिक्रिया आमच्या साठी मोलाच्या आहेत.. पुन्हा भेटू🤘