Carryminati या नावाने प्रसिद्ध असलेल्या अजय नागर या youtube celebraty ने आज Tiktok या अँप चा स्टार रेटिंग 4.6 वरून 1.3 वर आणला आहे. तर नेमका अस काय घडला की या दोघाच्या वादात tiktok लोक uninstall करत आहेत. तर कॅरीमिनाती कोण आहे त्याच्या बद्दल जाणून घेऊ या.
Carryminati Youtube वर गेमिंग आणि roasting चे विडिओ पोस्ट करत असतो, अजय चा लहान पणापासून गेम खेळण्यात जास्त मन रमत होत त्यावेळी त्याच्या मित्राने त्याला window 7 कॉम्पुटर मध्ये इन्स्टॉल करायला सांगितले कारण window 7 वर नवनवीन गेम खेळता येत असे. त्याच वेळी अजय ने त्यावर आपला पहिला Youtube Steal thfearrz नावाने चॅनेल काढले.त्या चॅनेल वर carryminati फुटबॉल चे ट्रिक्सचे विडिओ पोस्ट केलं त्यावेळी तो 12 वर्षाचा होता. पण त्या चॅनेल वर views खूपच कमी असत होते कारण एक तर फुटबॉल tricks चे technical videos जास्त होते आणि त्यावेळी फुटबॉल वर व्हिडिओ काढून पोस्ट करायचं ट्रेंड होता.
गेमिंग मध्ये Additated A1 of नावाने चॅनेल काढले त्यामध्ये त्याने गेम खेळत असताना त्याने केलेलं डब्बिंग फिल्म ऍक्टर च्या आवाजात डबिंग करून पोस्ट करत असे. पण या चॅनेल ला पण खूप काही प्रसिद्धी मिळाली नाही. addited A1 या चॅनेल वर कॅरी सनी देओल च्या आवाजात डबिंग करत असे त्यामुळे त्याने त्या चॅनेल चे नाव carrydevol असेही ठेवले होत. पण त्यावेळी एक तर भारतात गेम चे केलेले व्हिडीओ जास्त कोणी पाहत नव्हते आणि पाहत होते ते फक्त कॅरी ने डबिंग केलेलं ऐकायला भारी वाटते म्हणून पाहत होते. गेम चे खेळलेल्या video चे कॅरी ने Roast पण करायला सुरवात केली ही कल्पना त्याला अमेरिकन Youtuber असलेल्या Leafy is here याच्या वरून सुचली. Leafy हा गेम खेळत असताना Roasting करत असे हे कॅरी ला आवडले त्यावेळी कॅरी ने आपला चॅनेल ला नवीन नाव Carryminati ठेवलं . त्यानंतर कॅरी चे video हळूहळू लोकप्रिय होऊ लागले कॅरी ने या काळात भारतातील सगळ्या सिंगर आणि youtuberची Roast केलेलं videos टाकले त्याला ना views आणि likes मिळाले. त्यावेळी भारतामध्ये भुवमबाम चा बेबी की vine हा चॅनल लोकप्रिय होत आणि त्याच्या वर त्यावेळी पर्यंत कोणीही Roast केलं नव्हता. कॅरी ने हिम्मत करून bebbi ki vines वर Roast केलं. कॅरी ने या चॅनेल वर भुवम बाम वर एक roast केलेले विडिओ पोस्ट केली आणि तो विडिओ एवढा viral झाला की कमी वेळात त्या पोस्ट ला 1 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं . त्यांनतर त्याने 7 पोस्ट त्याच roast करून पोस्ट केलं ते सुद्धा हिट झाले तेव्हा त्याच्या लक्षात आले की लोकांना Roast केलेलं विडिओ आवडत आहेत.
2014 ते 2016 या काळात कॅरी चे 50000 पर्यंत subcriber होत पण 2016 नंतर त्यामध्ये भयंकर भर पडून 1 लाख subscriber पूर्ण झाले. दर दिवसाला 3000 subscriber ची संख्येने भर पडू लागली. त्यावेळी कॅरीला कळाले की लोकांना काय आवडत. या सगळ्या carry ची 12th ची परीक्षा आली पण carry ने वर्षभर Youtube च्या नादात काहीच अभ्यास केलं नव्हता त्यावेळी कॅरी आपल्या वडिलांना जाऊन सांगितलं की मला अभ्यास करणं जमणार नाही. वडिलांनी सुद्धा कॅरीला सांगितलं की तुला जे काही करायचं आहे ते कर त्यानंतर कॅरी dropout झाला आणि ओपन अभ्यास क्रमात तुन शिक्षण घेऊ लागला.
त्याचवेळी कॅरी वर एक मोठं संकट आलं, कॅरी ने एका सिंगर ला Roast केलं होत त्याने कॅरी वर 3 strike टाकले होते. त्यानंतर अजून एकदा त्याच्या वर strikes पडले, आता कॅरी Roast करण्याच्या आधी त्यांच्या permission घेउंच Roast करतो.
कॅरी ने Roast केलेलं लोक सुद्धा सेलेब्रिटी बनले आहेत. Carry चा 3 कॅरेक्टर आहेत ते म्हणजे टाऊ, मुंडन आणि मोहित, त्यापैकी मोहित अजून कॅमेरा पुढे आला नाही. कॅरी शिवाय अजून 3 जण त्याच्या Channel वर काम करतात . कॅरी ची एक सवय म्हणजे तो कोणता ही गेम खेळता येत नसेल तरीही तो try करत राहतो.
*कॅरी कडून आपल्याला शिकता येण्यासारखी गोष्ट म्हणजे जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपण करत असलेली गोष्ट करत राहणे.