जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

जागतिक/आतंरराष्ट्रीय परिचारिका दिन - International Nurses Day 12 may 2020

आज 12 मे, आजचा दिवस जागतिक/ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. परिचारिकांकडून रुग्णांची सेवा आपल्या जीवाची तमा न बाळगता केली जाते. या परिचारिका रुग्णांची सेवा अहोरात्र करतात. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात जरी दुःख कष्ट असले तरी त्याची तमा न बाळगता रुग्णाच्या सेवेत रुजू होतात. म्हणून त्यांना आदर देण्यासाठी जरवर्षी 6 ते 12 मे हा संपूर्ण आठवडा जगात आतंरराष्ट्रीय नर्सेस आठवडा म्हणून साजरा केला जातो.

happy nursing day 2020, nursing day images, nursing day status, nursing day quotes
happy nursing day 2020

का केला जातो 12 मे या दिवशी जागतिक/आतंरराष्ट्रीय परिचारिका दिन - International Nursing Day

इ.स १८५४ या वर्षी झालेल्या क्रिमियन युद्धामधील जखमी जवानांना मलमपट्टी करणारी परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा आज जन्मदिवस आहे. तर आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना समजले जाते. म्हणून हा दिवस Nursing Day म्हणून साजरा केला जातो. यांचा जन्म 12 मे 1820 साली झाला होता. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी जखमी सैन्यांची सुश्रुषा केली यामुळे जगात रुग्णसेवेचा पायंडा पडला. यानंतर त्यांनी 1860 या वर्षी लंडन येथे पहिल्या वहिल्या नर्सिंग स्कुल ची स्थापना केली.

जीवन मराठी तर्फे सर्व परिचरिकांना व त्यांच्या कार्याला सलाम🙏👍 आणि International Nursing Day च्या शुभेच्छा..💐
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या