भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स जिओ आणि फेसबुक यांच्यात डील झाली आहे आणि लॉकडाउनमुळे २५ जीबी डेटा फ्री दिला जात असल्याचा मेसेज इंटरनेटवर सध्या वायरल होतोय.
सदर मेसेज हा इंग्रजी मध्ये असून मेसेज च्या शेवटी एक लिंक दिली गेलीय आणि या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्यला हा डेटा मिळतो असं सांगितलं जात. फ्री डेटा च्या आशेने आपण सुद्धा यावर क्लिक करून मोकळे होतो यानंतर नवीन विंडो ओपन होऊन तिथे आपले नाव आणि ज्या नंबर वर रिचार्ज करायचा आहे तो मोबाईल नंबर विचारला जातो. येथील डिटेल्स आपण भरले कि तिथे इतक्या इतक्या लोकांना शेअर करा आणि हा डेटा मिळवा असं सांगितलं जात परंतु आपण शेअर केल्यानंतर आपल्याला काही डेटा येत नाही आणि आपण व्हाट्सऍप किंवा इतर सोशल मीडिया अँप्स द्वारे शेअर करून मोकळे झाल्यामुळे आपल्या लिंक वरून आणखी कित्येक जण तर इथे माहिती भरतात आणि साहजिकच ते सुद्धा फ्री डेटाच्या आशेने आणखी लोकांना शेअर करतात आणि अशी मोठी चेन बनून आपल्या सर्वांचे त्या लिंक वर भरलेले डिटेल्स त्या लिंक owner म्हणजे फ्रॉड करण्याऱ्या व्यक्ती कडे जाते.

अश्या sms किंवा मेसेज मधून ते दोन ते तीन प्रकारे पैसे कमावतात.
पहिला म्हणजे आपला डेटा विकून- कारण त्यांनी विचारलेली सर्व माहिती आपण देतो. आणि याचा उपयोग करून इतके लोक इंटरनेटवर भोळे आहेत किंवा ते कोणत्याही लिंक वर क्लिक करतात म्हणून आपल्याला असे लिंक असलेले मेसेज व्हाट्सऍपवर किंवा sms ने पाठवून त्यावर असलेल्या लिंक मध्ये ऍडव्हर्टीज करून पैसे मिळवले जातात.
दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आपल्यला क्लिक करायला लावलेल्या लिंक मध्ये गुगल किंवा अमेझॉन किंवा इतर वेबसाईट चे जाहिराती लावून त्यातून पैसे कमवले जातात.
तिसरा प्रकार या लिंक द्वारे आपल्या मोबाईल मध्ये व्हायरस सोडून त्यातून आपला लोकेशन हिस्टरी, व इतर डेटा म्हणजे आपले फोटो, मेसेजेस आणखी इतर माहिती चोरी करू शकतात.
पैसे मिळवायचे साधने भरपूर आहेत पण आपण लक्षात ठेवायचं आहे कोणत्या लिंकवर क्लिक करायचे ते..
जर खरेच अश्या पद्धतीचे डेटा वैगेरे देण्याचे जर कंपनीने योजले असेल तर कंपनी याबाबत त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर माहिती टाकते. किंवा त्यांच्या ऑफिशियल अँप मध्ये माहिती देते. आलेल्या sms किंवा मेसेज वर भरोसा ठेवू नका.
this fake data offer on WhatsApp |