
मुंबई, दि. 8 : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. उदय सामंत हे आज, शुक्रवार दिनांक ८ मे २०२० रोजी दुपारी १ वा. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी परीक्षेसंदर्भात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
लाईव्ह प्रसारण पाहण्यासाठी क्लिक करा – https://www.facebook.com/MahaDGIPR/
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता