![]() |
Mother's Day 2020 (May 10) |
हे वर इमेज हे गुगल कडून डुडल तयार करण्यात आले आहे.
Mother's Day 2020 (May 10) । आजच्या Google Doodle साठी मनापासून कलाकृती तयार कसे करायचे
यासाठी गुगल.कॉम वर जाऊन डुडल वर क्लिक करा आणि कलाकृती तयार करून पाठवा बटन वर क्लिक करा.
![]() |
Mother's Day 2020 (May 10) |
Mothers Day2020: शुभेच्छा, Quotes in Marathi, Wishes, SMS & Status
नमस्कार मंडळी , "मराठीमध्ये मदर्स डे कोट्स, मराठीमध्ये मदर्स डे शुभेच्छा " पाहिजे असेल तर मदर्स डे इमेज, मदर्स डे शुभेच्छा, mother day card, मदर्स डे dp, मदर्स डे स्टेट्स, mother's day status आम्ही आपणास येथे उपलब्ध करून देत आहोत ते तुम्हास नक्की आवडतील अशी आशा बाळगतो. जर आवडले असतील तर नक्की शेअर करा. मातृदिन हा दिवस आपल्या परिवारातील आईचा, तसेच मातृत्व, मातृत्व बंधांचा व समाजामधल्या मातांच्या/आईच्या प्रभावाचा सन्मान करणारा उत्सव आहे. हा जगामध्ये विविध दिवशी साजरा केला जातो आणि विविध पद्धतीने सुद्धा, बहुधा मार्च किंवा मे महिन्यात हा दिवस साजरा केला जातो.यावर्षी मदर्स डे निमित्त मराठमोळे संदेश, शुभेच्छापत्रं, ग्रिटींग्स, व्हॉट्सअॅप स्टिकर्स सोशल मीडियाद्वारे शेअर करुन आईप्रती असणाऱ्या भावना व्यक्त करा.
Mothers Day Quotes in Marathi | Wishes | SMS
आपली आई आपल्याला तिच्या पोटात नऊ महिन्यांपर्यंत ठेवते, परंतु तिच्या हृदयात आपण अगोदर कायमचे असतो.
- देवाला सर्वत्र जाता येत नसल्यामुळे त्याने आईला निर्माण केले आहे.
- आपली सर्वात प्रथम शिक्षक आपली आई असते आणि तिने शिकवलेला अभ्यासक्रम म्हणजे दुसर्याची काळजी घेणे आणि निःस्वार्थ पणे जगणे.
- आपला आधारस्तंभ कोण असेल तर ती आपली आई असते कारण आपण तिच्या आधारामुळेच लहानाचे मोठे होत असतो.
- "मी आत जे काही आहे त्याचे कारण सर्व काही तू आहेस कारण मला तू मदत केलीस."मदर्स डे च्या शुभेच्छा!
- “जगासाठी आपण एक व्यक्ती असलो तरी प्रत्येक व्यक्तीसाठी आई म्हणजे जग होय.”
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा/images/photo Matru Din 2020 Messages
माझी आई..
माझी मैत्रिण..
मातृदिनाच्या शुभेच्छा!
हात तुझा मायेचा, असूदे मस्तकावरी,
झेलली आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी...
आपणा सर्वांना मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
ठेच लागता माझ्या पायी..
वेदना होते तिच्या हृदयी..
33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी 'आई'
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!