जागतिक हास्य दिवस संपूर्ण जगामध्ये मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो याचं प्रथम आयोजन हे मुंबईमध्ये 1998 ला 11 जानेवारी रोजी करण्यात आलं होतं. याची स्थापना डॉक्टर मदन कटारिया यांनी केली होती. म्हणजेच या विश्व हास्य दिवसाची स्थापनेचे श्रेय डॉक्टर मदन कटारिया (founder of Laughter Yoga Movement)यांना जातं.तर मंडळी या विश्व हास्य दिवसाचा सुरुवात जगामध्ये शांती ची स्थापना करण्यासाठी आणि माणसामाणसांमध्ये माणुसकी आणि सद्भावना आणण्याच्या उद्देशाने झाली होती.
तर हास्य योगानुसार विनोद ही एक सकारात्मक आणि सामर्थ्यवान भावना आहे. यामुळे व्यक्तीला ऊर्जा मिळतेच सोबतच जगात शांती नांदवण्यास मदत होते.
तर जागतिक हास्य दिवसाची लोकप्रियता हास्य योग चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये पसरले गेले.. तर आज पूर्ण जगामध्ये चा हजार पेक्षा अधिक हास्यक्लब असल्याचे कळते. तर मंडळी जर वर्षी संपूर्ण जगामध्ये या दिवसानिमित्त रॅली संमेलने आयोजित केली जातात.
![]() |
World Laughter Day 2020 |

कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करण्यासाठी शुभेच्छा, संदेश, कोट, एसएमएस, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक स्टेट्स
तुमचा हास्य माझा दिवस बनवितो! हसत रहा आणि इतरांना आनंद द्या. जागतिक लाफ्टर डे 2020 च्या हार्दिक शुभेच्छा.
- हसू गोंडस आणि मौल्यवान आहे. ते झाकून ठेऊ नका तर शेअर करा. हास्य दिवस 2020 च्या शुभेच्छा.
- हसण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती आपल्याला सुरकुत्या देत नाही तर आपल्या चेहऱ्यावर चमक आणते…. जागतिक लाफ्टर डे 2020 च्या हार्दिक शुभेच्छा.
- आपण कोणालाही देऊ शकत असलेली सर्वात मौल्यवान भेट म्हणजे स्मितहास्य. तुम्हाला जागतिक लाफ्टर डेच्या हार्दिक शुभेच्छा.
- चांगले हास्य खूप दुःख बरे करते. - मॅडेलिन एल’इंगले