🚖 कॅबची सर्विस देणारी ओला आता 🛵 इलेक्ट्रिक टू व्हिलर मार्केटमध्ये आणणार आहे.
🛵ola ची सहाय्यक कंपनी Ola Electric भारतामध्ये आणि जगातील बाजारात इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करणार असून. यासाठी ओला इलेक्ट्रिकने नेदरलँडची इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी Etergo BV चे अधिग्रहण केले आहे.
🛵ओला इलेक्ट्रिक येणाऱ्या वर्षामध्ये त्यांची टू-व्हिलर इंडियन बाजारात उतरवणार आहेत.
https://m.helo-app.com/al/mNbejejTpR