💱 अमेरिकेची भारतातील थेट परकीय गुंतवणूक 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचे भारत केंद्री उद्योग गटाने म्हटले आहे.
🤝🏼 कोरोना साथीनंतर अनेक अमेरिकी कंपन्यांनी भारत व त्याच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून तेथे गुंतवणूक केली आहे, असे यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश आघी यांनी म्हटले आहे.
अश्याच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा @JeevanMarathi
जीवन मराठी ह्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला लेटेस्ट न्यूज, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि तंत्रज्ञान याच्या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो.