अभिषेक बच्चन ब्रीद इन टू द शाडोज या ऑनलाइन मालिकेमधून वेब सिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्याचा हा पहिलाच डिजिटली वेब सिरीज आहे तर यावर ऐश्वर्या राय-बच्चन त्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या असून त्या ट्रेलर पाहताना भावुक झाल्या होत्या, असं अभिषेक बच्चन यांनी सांगितलेल आहे