मुंबई, दि. १ : राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज (दि.1) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संजय कुमार यांची ही राज्यपालांसोबतची पहिलीच भेट होती.

Chief Secretary calls on Governor

The newly appointed Chief Secretary Sanjay Kumar today (1st July) met the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai

This was his maiden call on the Governor since taking charge as the State Chief Secretary.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता