भारतात कोरणा-या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून याचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याचे पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करता येणार की नाही असा प्रश्न सर्वांना पडला होता आता मुंबई महापालिकेने याबद्दल नियमावली जाहीर केली आहे हे या व्हिडिओमध्ये पहा नियमावली

अश्याच बातम्या ऐकण्यासाठी जीवन मराठी सबस्क्राईब करा. Youtube/ Facebook/ Twitter/ Instagram and Other Trending Social Media Platforms @JeevanMarathi