नमस्कार या व्हिडिओ मधून मी आपल्याला रिलायन्स जिओ च्या 5G बद्दल माहिती दिली आहे हे 5 जी कशा पद्धतीने काम करते तसेच रिलायन्स जिओ 5g कशापद्धतीने भारतामध्ये आणणार आहे आणि बऱ्याच पद्धतीने मी माहिती एक्सप्लेनेशन केली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करुन सांगा.
👍 _*हि महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा.!*_
अश्याच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा @JeevanMarathi
जीवन मराठी ह्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला लेटेस्ट न्यूज, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि तंत्रज्ञान याच्या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो.