😷 00:04 महाराष्ट्रात 1,28,730 सक्रिय कोरोनाग्रस्त; 1,69,569 रुग्णांची कोरोनावर मात



👥 00:14 भारतात कोरोना व्हायरसचे कम्युनिटी ट्रान्समिशन असल्याच्या IMA च्या दाव्यावर सर गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुमार यांची सहमती



⛳ 00:24 अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार राममंदिराचं भूमिपूजन; 3-4 वर्षात मंदिर निर्माण पूर्ण होण्याची शक्यता



🤨 सोलापूरच्या कोरोना पाहणी दौऱ्यातही बेरजेचं राजकारण; शरद पवारांनी मोहिते पाटील विरोधकांच्या गाठीभेटी घेतल्याने चर्चांना उधाण



💊 रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार - मुंबईत 7 जणांना अटक; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई



✊🏼 राज्यातील जवळपास 1300 डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात; अनेक वर्षांच्या अध्यापनानंतरही नोकरीत कायम न केल्यामुळे वैद्यकीय शिक्षक संघटनेचा आंदोलनाचा इशारा



🧐 माझंही करिअर खराब करण्याचा प्रयत्न, पण मी गप्प राहिले, कारण माझ्यात कंगनासारखी हिंमत नव्हती; अभिनेत्री सिमी गरेवाल यांचा गौप्यस्फोट



🍗 गटारी अमावस्येनिमित्त चिकन-मटन खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; पुणे-कोल्हापुरात शिस्तबद्ध रांगा तर अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा



👌🏼 मोदींची टि्वटरवर कमाल : दहा महिन्यांत वाढले 1 कोटी फॉलोअर्स; पार केली 6 कोटी फॉलोअर्सची संख्या



👮🏻 अहमदनगर - कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गणेशोत्सव आणि बकरी ईद साधेपणाने साजरे करण्याचे जिल्हा पोलीस दलाचे आवाहन



अश्याच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा @JeevanMarathi



#जीवनमराठी ह्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला लेटेस्ट न्यूज, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि तंत्रज्ञान याच्या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो.



असेच विडिओ बनवण्यासाठी मला सपोर्ट करू शकता

PAYTM/GOOGLE PAY/ PHONE PAY

9730942604



आपल्या जाहिराती देण्यासाठी व्हाट्सऍपवर मेसेज करा

9834932831



#jeevanmarathi #BreakingNews #TopStories #MaharashtraNews #MarathiNews