🛸संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईने (UAE) आज जपानच्या 'Tanegashima Space Center' येथुन मंगळ यानाचे प्रक्षेपण केले आहे. 1. 3 टन वजनाचे हे यान पुढील 200 दिवसात 50 कोटी किमीचा प्रवास करत युएईचे यान Hope हे मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. 2021 च्या फ्रेब्रुवारी महिन्यामध्ये हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल व पुढे तेथील हवामान आणि वातावरणातील बदलांसंदर्भात अभ्यास करेल असे सांगण्यात आले आहे. हे यान म्हणजे उमेद आणि मानवतेचे प्रतिक असल्याचे युएईने म्हटलं आहे. यासोबतच मंंगळावर यान धाडणार्या देशांच्या यादीत युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला आहे.
👍 _*हि महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा.!*_
अश्याच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा @JeevanMarathi
#जीवनमराठी ह्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला लेटेस्ट न्यूज, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि तंत्रज्ञान याच्या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो.
असेच विडिओ बनवण्यासाठी मला सपोर्ट करू शकता
PAYTM/GOOGLE PAY/ PHONE PAY
9730942604
आपल्या जाहिराती देण्यासाठी व्हाट्सऍपवर मेसेज करा
9834932831